ganges

मुघल शासक अकबर जाणून होते गंगेचे पावित्र्य, त्याच पाण्याला प्यायला पसंती

Ganga Water Benefits : हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व धर्माचे लोकही गंगा नदीकडे अत्यंत आदराने पाहतात. अबुल फजलने आपल्या 'आईन-ए-अकबरी' या पुस्तकात नमूद केले आहे की, मुघल शासक अकबर पिण्यासाठी गंगेचे पाणी वापरत असे.

Feb 16, 2024, 04:37 PM IST

Knowledge : पवित्र गंगा नदी किती राज्यातून वाहते, तुम्हाला माहित आहे का?

Knowledge  : भारतात गंगा नदीला (Ganga River) धार्मिक (Religious) आणि ऐतिहासिक (Historical) महत्त्व आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ही पवित्र गंगा नदी देशातील किती राज्यातून वाहते, चला तर जाणून घेऊया.

Jun 6, 2023, 10:59 PM IST

महाराष्ट्रातील शेकडो बेपत्ता, 30 हजार सुखरुप

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उत्तराखंडात दाखल झालेत. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून आतापर्यंत 30 हजार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलंय. मात्र अद्यापही 32 हजार जण बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत.

Jun 22, 2013, 10:53 PM IST

गंगेमधून काढले ४८ मृतदेह बाहेर

उत्तरकाशीमध्ये आलेल्या प्रलयानंतर सध्या पाऊस थांबला आहे. गंगेच्या पाण्याची पातळी कमी आहे. त्यामुळे नदीत वाहून गेलेले मृतदेह आता सापडत आहेत. हरिद्वारमध्ये गंगेमध्ये वाहात असलेले ४८ मृतदेह पोलिसांनी काढले आहेत.

Jun 22, 2013, 09:30 AM IST