Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त

07 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Sep 6, 2024, 11:54 PM IST
Saturday Panchang : आज गणेश चतुर्थीसह ब्रह्म योग! पंचांगानुसार जाणून घ्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त title=
Saturday panchang 07 September 2024 panchang in marathi Ganesh Chaturthi 2024

Panchang 07 September 2024 in marathi : आज गणेश चतुर्थी असल्याने सर्वत्र देशात गणेशमय वातावरण झालंय. महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. घरोघरी आणि लहान मोठ्या गणेश मंडळात गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. 

आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. पंचांगानुसार ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र तूळ राशीत आहेत. (Saturday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शनिवार हा हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे.  त्यात आज गणेश चतुर्थी असल्याने गणरायासह हनुमानजी आणि शनिदेवाची उपासना करण्यात येणार आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Saturday panchang 07 September 2024 panchang in marathi Ganesh Chaturthi 2024 ) 

पंचांग खास मराठीत! (07 September 2024 panchang marathi)

वार - शनिवार
तिथी -  चतुर्थी - 17:39:32 पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 12:34:40 पर्यंत
करण - विष्टि - 17:39:32 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - ब्रह्म - 23:15:42 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 06:02:15
सूर्यास्त -18:35:09
चंद्र रास - तुळ
चंद्रोदय - 09:30:00
चंद्रास्त - 20:44:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:32:53
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

हेसुद्धा वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 06:02:15 पासुन 06:52:27 पर्यंत, 06:52:27 पासुन 07:42:39 पर्यंत
कुलिक – 06:52:27 पासुन 07:42:39 पर्यंत
कंटक – 11:53:36 पासुन 12:43:48 पर्यंत
राहु काळ – 09:10:29 पासुन 10:44:35 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:33:59 पासुन 14:24:11 पर्यंत
यमघण्ट – 15:14:22 पासुन 16:04:34 पर्यंत
यमगण्ड – 13:52:49 पासुन 15:26:55 पर्यंत
गुलिक काळ – 06:02:15 पासुन 07:36:22 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:53:36 पासुन 12:43:48 पर्यंत

दिशा शूळ

पूर्व

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)