ganeshotsav

खासगी ट्रॅव्हल्सवाले जास्त पैसे घेतायत? 'येथे' करा तक्रार

Private Travels Charge: जास्त भाडं आकारल्यास प्रवाशी तक्रार नोंदवू शकतात.अवाजवी भाडे आकारणाऱ्यांविरोधात प्रवाशांना 02352-225444 या व्हॉट्सअपनंबरवर तक्रार करता येणार आहे. येथे वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि भाडे आकारणी तिकीटचा फोटो पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Sep 6, 2023, 01:05 PM IST

नांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक

Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो. 

Sep 6, 2023, 09:54 AM IST

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा, कशेडी बोगद्यासंदर्भात महत्वाची अपडेट

Kashedi Tunnel: मुंबई गोवा महामार्गातील खड्डेमय रस्त्यामुळे कोकणवासिय हैराण झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांना यंदाही खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे. त्यात थोडा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

Sep 3, 2023, 11:58 AM IST

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करा, इकबाल सिंह चहल यांचे निर्देश

गणेशमूर्ती आगमन–विसर्जन मार्गांचा आढावा घेऊन खड्डे आढळल्यास रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावे असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. तसंच धोकादायक रेल्वे पूलांवरून प्रवास करताना काळजी घेण्याचे तसंच देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

Aug 29, 2023, 07:00 PM IST

मुंबईकरांनो काळजी घ्या! गणपती आगमन मिरवणुकांदरम्यान प्रशासन का देतंय हा इशारा?

Mumbai Ganeshotsav 2023 : रस्त्यावरून जाताना सतर्क राहा प्रशासनाचा इशारा, जाणून घ्या काय आहे यामागचं कारण. बातमी प्रत्येकासाठी तितकीच महत्त्वाची.  

 

Aug 29, 2023, 09:32 AM IST
Ganesh Idosl being taken to Pandal in Mumbai PT1M19S

Ganeshotsav: गपणती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात

Ganesh Idosl being taken to Pandal in Mumbai

Aug 27, 2023, 07:00 PM IST
Minister Ravindra Chavan Bans Heavy Vehicles At Mumbai- Goa Highway PT1M22S

बाप्पा पावला! गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी

मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.  हायवेचं काम जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय.

Aug 26, 2023, 11:03 PM IST

गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं. 

 

Aug 18, 2023, 07:42 AM IST

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी मोठी बातमी, BMC च्या निर्णयामुळं चित्र बदललं

Ganeshotsav 2023 : अवघ्या महिन्याभरावर गणेशोत्सव आलेला असताना आता मंडळांमध्ये आणि घराघरांमध्ये त्यासाठी लगबग सुरु झाली आहे. प्रत्येकजण थोड्याथोडक्या पद्धतीनं का असेना या उत्सवामध्ये हातभार लावत आहे. 

 

Aug 11, 2023, 07:40 AM IST

चाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता

Mumbai goa Highway Update: मुंबई - गोवा हायवेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाआधी हायवेची एक लेन सुरू होण्याची शक्यता आहे. 

Aug 9, 2023, 11:39 AM IST