मुंबई । गणेश गल्लीच्या राजावर लालबाग परिसरात पुष्पवृष्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 11:04 AM ISTपुणे । गणेश विसर्जनासाठी प्रशासन-पोलिसांची जोरदार तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 11:03 AM ISTपुण्यातील पाचही मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये
उत्साह आणि चैतन्याचे बारा दिवस अनुभवल्यानंतर आता दिवस आलाय तो बाप्पाला निरोप देण्याचा गणेशोत्सवाची सांगताही तितक्याच उत्साहात करण्यासाठी पुण्यातील मंडळं सज्ज झाली आहेत. याहीवर्षी मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन कृत्रिम हौदात केले जाणार आहे.
Sep 5, 2017, 10:36 AM ISTगणेश विसर्जनाकरता मुंबई पोलीस सज्ज
दीड दिवसांच्या पाच दिवसांच्या आणि ७ दिवसांच्या गणपती बप्पाच्या विसर्जनानंतर आता ख-या अर्थाने मुंबई पोलिसांची जबाबदारी आहे ती शांततेत अनंतचतुर्दशी दिवशी गणेश विसर्जनाची. लाखो भाविक आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरतात. त्यामुळे पोलिसांसमोर गर्दी नियंत्रणाचं आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान आहे.
Sep 5, 2017, 10:17 AM ISTपुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव, मिरवणुकीला चढणार रंग
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यावर्षी विसर्जन मिरवणुकीला अधिकच रंग चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे.
Sep 5, 2017, 09:39 AM ISTगणेशभक्तांकडून आज बाप्पाला निरोप
गेले दहा दिवस राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतो आहे. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पा आज आपल्या गावाला जातील मात्र पुढल्या वर्षी लवकर येण्याचं भक्तांना आश्वासन देऊनच.
Sep 5, 2017, 09:28 AM ISTबाप्पांच्या विसर्जनासाठी भाविक सज्ज; मुंबई, पुण्यासह राज्यभर उत्साह
गेली पंधरा दिवस मनोभावे सेवा केल्यावर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा तो अवघड क्षण हळूहळू जवळ येत आहे. बाप्पांना निरोप द्यायचा या कल्पनेनेच भाविकांचे अंतकरण जड झाले आहे. अशा भावपूर्ण वातावरणात भाविक आणि गणपती मंडळाचे कार्यकर्ते बाप्पांच्या विसर्जनाची तयारी करत आहेत.
Sep 5, 2017, 08:45 AM ISTऔरंगाबाद पोलीस ताफ्यात १ हजार पोलिसांचा समावेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 09:13 PM ISTलाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी खास 'स्लोगन्स'
सात दिवसांच्या मुक्कामानंतर गणपती बाप्पा आज निरोप घेणार आहेत. गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण वातावरणच आनंदमय झाले होते. मात्र, आज आपले लाडके बाप्पा निरोप घेणार असल्यामुळे त्यांचे भक्त भावुक झाले आहेत. तरीही बाप्पाला निरोप देण्याची तयारी सर्वत्र झाली असून थोड्याच वेळात मिरवणुका निघणार आहेत.
Aug 31, 2017, 04:50 PM ISTगणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?
७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते. हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो.
Aug 31, 2017, 04:17 PM ISTगणपती विसर्जनासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा उपाय
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच आज पाचव्या दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही भाविकांना कठिण होत आहे. या पावसात अनेकांना घराबाहेर पडलं अशक्य झालं आहे.
Aug 29, 2017, 06:58 PM IST...यापुढे महापौर बंगल्यात गणेश विसर्जन नाही!
महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय.
Aug 26, 2017, 12:09 PM ISTपुण्यात यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणं सज्ज झालंय. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्य़ात आलीय. पुण्यात नदीत पाणी सोडलं जाणार असलं तरी कृत्रिम तलावांत विसर्जनाकडे भक्तांचा कल दिसतोय. मानाच्या गणपतींचंही तलावांतच विसर्जन होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Sep 15, 2016, 09:45 AM ISTपुण्यात इको-फ्रेंडली गणेश विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 11:09 PM ISTऔरंगाबादमध्ये गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2016, 08:03 PM IST