ganesh visarjan

Anant Chaturdashi 2022 : राज्यात मोठा उत्साह, 10 दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा निघाले आपल्या गावाला

Ganpati Visarjan 2022 : भक्तांच्या घरचा दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपती बाप्पा (Ganpati 2022) आज आपल्या गावाला जाणार आहे. आज लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. (Ganesh Visarjan) मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. 

Sep 9, 2022, 08:03 AM IST
Ganesh visarjan 2022 Ganpati immersion today PT1M23S

Ganesh visarjan 2022: गणपतीचे बाप्पाचे आज विसर्जन

Ganesh visarjan 2022 Ganpati immersion today

Sep 9, 2022, 08:00 AM IST
Top Headlines Today PT1M33S

Today Headlines | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas

today Top headlines
Today Headlines | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | Zee 24 taas

Sep 9, 2022, 07:40 AM IST

Special Report: मुंबईच्या किनाऱ्यांवर 'यमराज'? विसर्जनासाठी चौपाटीवर जाताय? सावधान!

 गणेश विसर्जनाची धावपळ सुरु आहे. तुम्हीही गणेश विसर्जनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Sep 7, 2022, 09:33 PM IST

आता ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ गणपती बाप्पाचे विसर्जन करु शकता, पण...

गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अखेर आता गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत.

Sep 3, 2022, 01:13 PM IST
Karnataka Thousands Of People Dancing In Ganesh Visarjan And Not Following Guidelines PT3M22S

Video | Karnataka | अरे हे काय ? येथे कोरोनाचे नियम आहेत की नाही ?

Karnataka Thousands Of People Dancing In Ganesh Visarjan And Not Following Guidelines

Sep 21, 2021, 03:00 PM IST

Ganesh Visarjan 2021 : मोठ्या पोलीस बंदोबस्तात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

राज्यात अनेक ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

Sep 19, 2021, 12:39 PM IST

गणेश विसर्जन : मुंबई पोलीस सज्ज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 

Sep 1, 2020, 06:45 AM IST

पुणे महानगरपालिकेचा ‘मूर्तीदान घोटाळा’; गणेशभक्तांची घोर फसवणूक

भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री 

Aug 31, 2020, 09:01 PM IST