ganesh chaturthi

पंकजा मुंडे यांनी केलं गणरायाचं स्वागत

राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Aug 25, 2017, 01:23 PM IST

'वर्षा'वर दहा दिवसांसाठी गणेश विराजमान, मुख्यमंत्र्यांनी घातलं साकडं

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झालंय.

Aug 25, 2017, 01:17 PM IST

पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्व

पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते.

Aug 25, 2017, 01:05 PM IST

गणेश मंडळाचा कौतुकास्पद उपक्रम, वर्गणीतून बांधली शौचालयं

गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांच्या वर्गणीची नेहमीच चर्चा होते. वर्गणीतून अनेक मंडळं आकर्षक देखावे, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम यावर पैशांची उधळण करताना बघायला मिळतात.

Aug 25, 2017, 12:38 PM IST

१२५ कलाकारांनी एकत्र केली या गणेशमूर्तीची महाआरती!

पुणे सार्वजनिक मंडळाचे यंदाचे १२५ वे वर्ष आहे. हे औचित्य साधून पुण्याच्या पहिल्या मानाच्या समजल्या जाणार्‍या कसबा पेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. 

Aug 25, 2017, 09:43 AM IST

गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष, भक्तांचा उत्साह शिगेला

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लगबग आहे. 

Aug 25, 2017, 09:19 AM IST

पुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी

 सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.

Aug 24, 2017, 06:49 PM IST

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम

गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.

Aug 24, 2017, 06:24 PM IST

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस

गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

Aug 24, 2017, 05:24 PM IST

हजारो वर्षांपासून इथे ठेवलंय श्रीगणेशाचं तोडलेलं शीर?

गणेशोत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. पुढचे दहा दिवस सगळीकडे जल्लोष आणि उत्साह बघायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने सर्वांना आनंद झालाय.

Aug 24, 2017, 05:02 PM IST

"मोरया मोरया" हे गाणं बाप्पाच्या चरणी अर्पण (व्हिडिओ)

सगळीकडे आता गणपती बाप्पाच्या आगमनाची ओढ साऱ्यांना आहे. सगळीकडचं वातावरण अगदी मनमोहक आणि भक्तीमय आहे. अशा वातावरणात बाप्पाचं गाणं लाँच झालं आहे जे तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. 

Aug 24, 2017, 04:46 PM IST

गणेश चतुर्थीनिमित्त स्मार्टफोन्सवर मोठी ऑफर

महाराष्ट्राचं अराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे. यामध्येच ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या स्मार्टफोन खरेदीवर ऑफर आणली आहे. 

Aug 24, 2017, 01:15 PM IST