ganesh chaturthi 2023 date

Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंती निमित्त खास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा बाप्पाचा जन्मोत्सव!

Ganesh Jayanti 2024 Messages in Marathi :  आज आम्ही तुमच्यासाठी गणेश जयंतीनिमित्त खास मराठीतून शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवा या शुभेच्छा आणि साजरा करणारा बाप्पाचा जन्मोत्सव

Feb 12, 2024, 01:12 PM IST

अवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? 'दीड दिवसांच्या गणपती'ची प्रथेची रंजक गोष्ट

Did Divas Cha Ganpati History: अनेक ठिकाणांहून आलेल्या दीड दिवसांच्या गणरायांचा आशिर्वाद घेण्यासाठी कसं जाता येईल याचंही नियोजन अगदी वैयक्तिक पातळीपासून मित्रमित्रांच्या गटागटानेही सुरु असतं.

Sep 19, 2023, 04:40 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2023 : यंदाचा गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास आहे. यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून आला आहे.

Sep 18, 2023, 04:32 PM IST

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाला घरी आणताना चेहरा का झाकतात?

Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी 19 सप्टेंबरला घरोघरी आणि मंडपात गणरायचं आगमन होणार आहे.  बाप्पाला घरी आणताना त्यांचा चेहरा का झाकतात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

Sep 17, 2023, 12:13 PM IST

कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ? डाव्या की उजव्या? आजच जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023: तुम्ही घरी आणलेल्या गणपती बाप्पाच्या मुर्तीची सोंड कोणत्या दिशेला आहे? हे पाहीले आहे का? नसेल तर आजच पाहा. कारण याचा विधींशी संबंध असतो. 

Sep 8, 2023, 09:57 AM IST

मुलांना बाप्पा सारखं बुद्धिमान बनवायचंय? मग द्या 'ही' गणपतीची सुंदर नावे..

Baby boys names inspired by Lord ganesha : लहान मुलांच्या 'या' नावांचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? लहान मुलांसाठी गणपतीची सुंदर नावे दिली जातात. या नावांचा अर्थ काय आहे ते जाणून घ्या. 

Jul 6, 2023, 11:16 AM IST

Ganesh Jayanti 2023: आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाला असे करा प्रसन्न!

Ganesh Jayanti 2023: माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी गणेश जयंती म्हणूनही ओळखली जाते. गणेश जयंती 25 जानेवारी म्हणजे आज आहे. या दिवशीचे शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, मंत्र आणि गणपती पूजेचे नियम जाणून घेऊया... 

Jan 25, 2023, 10:33 AM IST

Maghi Ganesh Jayanti 2023 : देवांच्या उत्कट भावनेतून जन्माला 'महोत्कट'; वाचा माघी गणेशोत्सवाची जन्मकथा!

Maghi Ganesh Jayanti 2023 : सर्वांचा पूजनीय आणि लाडका गणपती बाप्पा यास विघ्नहर्ता, गणेश, बुद्धीदाता, एकदंत, गणेशाय, गणाध्यक्षाय असे अनेक नावे आहेत. तसेच गणपतीचे तीन अवतार समजले जातात.

Jan 24, 2023, 10:08 AM IST

Ganesh Jayanti 2023: कधी आहे वसंत पंचमी? गणेश जयंती, रथ सप्तमी; जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

रविवार, 22 जानेवारी म्हणजे आजपासून माघ महिन्याचा शुक्ल पक्ष सुरू झाला आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात माघ विनायक चतुर्थी म्हणजे गणेश जयंती, वसंत पंचमी, सरस्वती पूजा, रथ सप्तमी किंवा अचला सप्तमी असे व्रत येणार आहेत. 

Jan 22, 2023, 11:24 AM IST