Ganesh Jayanti 2024 : माघी गणेश जयंती निमित्त खास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा बाप्पाचा जन्मोत्सव!

Ganesh Jayanti 2024 Messages in Marathi :  आज आम्ही तुमच्यासाठी गणेश जयंतीनिमित्त खास मराठीतून शुभेच्छा घेऊन आलो आहोत. आपल्या प्रियजनांना आणि स्टेट्सवर ठेवा या शुभेच्छा आणि साजरा करणारा बाप्पाचा जन्मोत्सव

Feb 12, 2024, 13:12 PM IST
1/10

|| माघी गणेश जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा || गणपती बाप्पा मोरया

2/10

मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले, वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे माघी गणेश जयंती निमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!  

3/10

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे... माघी गणेश जयंती च्या मंगलमय शुभेच्छा!

4/10

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

5/10

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

6/10

बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरुन गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया! माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!  

7/10

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती| तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती|| माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!  

8/10

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

9/10

हार फुलांचा घेऊनी, वाहु चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे, माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

10/10

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती.. नसानसात भरली स्फुर्ती.. गणपती बाप्पा मोरया! माघी गणेश जयंती च्या शुभेच्छा!