gabba test

AUS vs WI : ऐतिहासिक विजयानंतर ब्रायन लारा यांच्या डोळ्यात पाणी, म्हणाले 'माझा विश्वास...'

Brian Lara Emotional Video : वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयानंतर (West Indies historic victory at gabba) माजी स्टार खेळाडू ब्रायन लारायाला अश्रू अनावर झाले. समालोचन करत असलेल्या ब्रायन लारा विजयानंतर भावूक झाल्याचं दिसून आलं. 

Jan 28, 2024, 04:08 PM IST

AUS vs WI : बाबो..! ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या, पहिली विकेट मिळाली; वेस्ट इंडिज खेळाडूचं जंगी सेलिब्रेशन पाहिलंत का?

AUS vs WI 2nd Test : दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत वेस्ट इंडिजने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर पाठवल्याचं पहायला मिळतंय. अशातच केविन सिंक्लेयर (Kevin Sinclair) याचं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.

Jan 26, 2024, 05:21 PM IST

Gabba Test 3 years after : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Ajinkya Rahane ला जेव्हा अश्रू अनावर झाले

India Vs Australia, Gaaba test : गाबा टेस्ट सामन्याला आज तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली आहे. दरम्यान या सिरीजच्या आठवणी भारतीय चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

Jan 19, 2024, 04:05 PM IST

Gabba Test Victory : गाबाच्या ऐतिहासिक विजयाला 2 वर्षे पूर्ण, नवख्या पोरांनी कांगारूंची ठासून जिरवलेली

पंतचा 'तो' अविस्मरणीय चौकार, आजच्या दिवशी भारताच्या यंगस्टर खेळाडूंनी तोडला होता गाबा का घमंड!

Jan 19, 2023, 08:58 PM IST

Gabba Test 2 years after: 36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं! जेव्हा टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला झालेले अश्रू अनावर

2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील गाबामध्ये (Gaba Test) रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. आज या सामन्याला तब्बल 2 वर्ष पूर्ण झाली आहे. 

Jan 19, 2023, 07:30 PM IST

जो रूटचा नवा विक्रम, पाकिस्तानी फलंदाजाचा रेकॉर्ड धोक्यात

जो रूटचा धडाका कायम! या पाकिस्तान दिग्गजाच्या विक्रमावर डोळा

Dec 11, 2021, 07:43 PM IST

ह्युजेसवर ३ डिसेंबरला अंत्यसंस्कार, पहिली टेस्ट पुढे ढकलली

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची पहिली टेस्ट ४ डिसेंबरला सुरु होणार नसल्याची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजेस याच्यावर ३ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

Nov 29, 2014, 02:23 PM IST

अॅशेस सीरिज : ऑस्ट्रेलियाची बाजू मजबूत, विजयाची संधी

अॅशेस सीरिजमधील ब्रिस्बेन टेस्टमध्ये इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५३७ रन्सची गरज आहे. तिस-या दिवसअखेर इंग्लंड दोन विकेट्स गमावत २४ रन्सवर खेळत होती. कॅप्टन ऍलिस्टर कूक ११ तर केविन पीटरसन तीन रन्सवर नॉट आऊट आहेत. इंग्लंडने सुरुवातीलाच झटपट दोन विकेट्स गमवल्या.

Nov 23, 2013, 06:47 PM IST

</b> अॅशेस : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया </b> - इंग्लंडवर ऑस्ट्रेलियाची दणदणीत मात

Live Ashes : इंग्लंड vs ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियाची स्थिती मजबूत

Nov 23, 2013, 12:24 PM IST