फळं की फळांचा ज्यूस... Weight Loss साठी काय फायदेशीर?
फळांमध्ये जास्त फायबर असते मात्र त्याचा शरीराला जास्त फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ज्यूस नाही तर फळांचे सेवन करता.
Nov 2, 2024, 05:12 PM ISTनवरात्रीत दिवसभर अॅक्टिव रहायचंय? 'हे' हेल्दी ड्रिंक्स प्या
अनेक जण नवरात्रीत उपवास करतात. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. असं होऊ नये यासाठी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता.
Oct 6, 2024, 08:16 PM ISTफळांच्या ज्यूसची चव बदलली; लघवी मिसळून विकत असल्याचा घृणास्पद खुलासा
Juice Vendor Arrested for Allegedly Mixing Urine in Fruit Juices : Eeewww फळांच्या ज्यूसमध्ये लघुशंका... कुठे घडला हा किळसवाणा प्रकार? ज्यूस पिताय? आधी हे वाचा...
Sep 14, 2024, 08:51 AM IST
फळ की फळांचा ज्यूस, ओराग्यासाठी काय फायदेशीर?
What is good for health fruit or fruit juice : आरोग्यासाठी फळं की फळांचा ज्यूस काय आहे फायदेकारक? जाणून घ्या एका क्लिकवर
Nov 18, 2023, 06:35 PM ISTएका दिवसांत किती ग्लास ज्यूस पिणं योग्य? जास्त ज्यूस पिणं धोकादायक?
सध्या उकाडा इतका वाढला आहे की, उन्हामध्ये थंडगार ज्यूसची मागणी वाढली आहे. दरम्यान सध्याच्या जमान्यात फळं खाण्यापेक्षा त्यांच्या ज्यूसला जास्त पसंती दिली जाते. काहीजण तर दिवसाला दोन ते तीन दिन वेळा ज्यूस पितात. पण जास्त प्रमाणात ज्यूस पिणं हेदेखील आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. जाणून घ्या यामागील कारणं काय आहेत.
Apr 20, 2023, 06:12 PM IST
पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी 'या' गोष्टी खाणं टाळावं, जाणून घ्या!
चेहऱ्यावर पांढरे डाग असणाऱ्या लोकांनी खाण्यातील या गोष्टी टाळावं नाहीतर आणखी वाढणार टेन्शन!
Oct 1, 2022, 10:11 PM ISTद्राक्षाच्या रसासोबत औषध घेण्याची चूक कराल तर..
अनेकदा पाण्यासोबत औषध घेणे अनेकांना जमत नाही.
Jul 29, 2018, 12:35 PM ISTदिवसभरात एक ग्लास फ्रुट ज्युस हवाच...
सकाळी उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी आणि स्वत:ला मेन्टेन करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील... तुम्ही तुमच्या आरोग्याबाबतीत दक्ष असाल तर दिवसातून एक ग्लास फळांचा ज्यूस नक्कीच घ्या...
May 20, 2014, 08:04 AM IST