free internet

रेल्वेचं इंटरनेट फुकट वापरायचंय करा ही सेंटींग आणि वापरा Unlimites Net

रेल्वे स्टेशनवरील मोफत इंटरनेट सुविधा वापरण्यासाठी वापरा ही ट्रिक्स

Sep 10, 2022, 11:07 PM IST

Free Internet : मोबाइल डेटा संपल्यानंतरही असं मिळवा फ्री इंटरनेट, जाणून घ्या

इंटरनेट डेटा कमी पडतो.  अशा वेळेस रिचार्ज करण्याशिवाय किंवा जवळच्या व्यक्तीकडून हॉटस्पॉट (Hotspot) घ्यावा लागतो.

 

Sep 6, 2022, 06:56 PM IST

Internet service: भारतातील हे राज्य देतं गरिबांना मोफत Wi-Fi, कसं शक्य आहे वाचा

 Internet service:  स्वतःचे इंटरनेट असलेले केरळ हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य बनले आहे.

Jul 15, 2022, 11:22 AM IST

Free Internet : मोबाईल डेटा संपला असेल, तर असं मिळवा फ्री इंटरनेट

आता टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमचा डेटा संपला तर, तो फ्रीमध्ये कसा मिळवायचा? हे जाणून घ्या.

Apr 11, 2022, 10:01 PM IST

Free Internet मिळवण्याचे हे पर्याय तुम्हाला माहितीयत का? लगेच जाणून घ्या माहिती

आजकाल आपण सगळंच काम करण्यासाठी मोबाईलचा वापर करतो. मोबाईल हा आपल्या सर्वांची फार मोठी गरज बनली आहे.

Mar 4, 2022, 08:10 PM IST

तीन महिने फ्री इंटरनेट सेवा देते 'ही' कंपनी

ही कंपनी एकूण १३ शहरांमध्ये सुपर फास्ट इंटरनेट सेवा प्रदान करते.

Nov 5, 2020, 11:03 AM IST

जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर

जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला. 

Nov 23, 2017, 05:11 PM IST

ही कंपनी ग्राहकांना देणार फ्री इंटरनेट डेटा

टेलिकॉम कंपन्यांमधली स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

Apr 4, 2017, 10:43 PM IST

इंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅपवर करा चॅटिंग

इंटरनेटशिवायही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता हे तुम्हाला माहित होते का? एवढेच नव्हे तर रोमिंगमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅप वापरू शकता.

Jun 4, 2016, 02:07 PM IST

लवकरच, युजर्सला फ्री मिळणार इंटरनेट सुविधा!

लवकरच भारतातील नागरिकांना स्वस्त दरात किंवा फ्री मध्ये इंटरनेट सेवा मिळू शकतात. 

May 28, 2016, 06:54 PM IST

'सरकारने सर्वांना मोफत इंटरनेट सुविधा द्यावी'

नेट न्यूट्रॅलिटीवरुन सुरु असलेल्या वादाला नंदन नीलकेणी यांनी आता वेगळंच वळण दिलंय. याबाबत त्यांनी सरकारने नागरिकांना मोफत इंटरनेट उपलब्ध करुन द्यावं असा सल्लाही दिलाय. सरकारच्या या निर्णयामुळे भेदभाव राहणार नाही. या योजनेसाठी सरकार युनिर्व्हसल ऑब्लिगेशन फंडाद्वारेही पैसे मिळवू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. 

Jan 2, 2016, 03:47 PM IST

तीन हजाराचा मोबाईल... अन् वर्षभर इंटरनेट फ्री!

स्वस्त दरात मोबाईल फोन उपलब्ध करून देणाऱ्या 'डेटाविंड' या कंपनीनं आपल्या ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिलीय. 

Jan 27, 2015, 06:56 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Nov 13, 2014, 07:27 PM IST