fraud case

5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्...; चंदा कोचर यांचे कारनामे

ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Jun 29, 2023, 07:23 AM IST

Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची 2.6 कोटींची फसवणूक!

'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिकंदर' फेम दीपक तिजोरी यांची फसवणूक झाली आहे. एका निर्मात्याने त्यांची 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप दीपक तिजोरी यांनी केला आहे.

Mar 20, 2023, 05:43 PM IST

Team India च्या स्टार खेळाडूच्या पत्नीसोबत फसवणूक, पोलिसात तक्रार दाखल

Cricketer Wife Fraud Case :टीम इंडियाचा स्टार क्रिकेटरच्या पत्नीसोबत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. या फसवणूकीत तिला लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याची माहीती आहे. 

Feb 3, 2023, 07:35 PM IST
Ex ICICI Bank CEO Chanda Kochhar And Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case PT1M29S

Chanda Kochhar and Deepak Kochhar Arrested | चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक

Ex ICICI Bank CEO Chanda Kochhar And Husband Deepak Kochhar Arrested In Loan Fraud Case

Dec 23, 2022, 10:55 PM IST
One More Arrest In TET 2018 Exam Fraud Case PT3M37S

Video | TET 2018 घोटोळा, आणखी 1 अटक

One More Arrest In TET 2018 Exam Fraud Case

Dec 22, 2021, 01:00 PM IST

जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीला फसवणाऱ्या अभिनेत्याविरोधातील FIR रद्द

हा वाद मिटवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

Sep 16, 2021, 08:25 AM IST

Raj Kundra : आयपीएलमध्ये सट्टेबाजी तर कधी 24 लाखाचा फ्रॉड, राज कुंद्राचं वादग्रस्त आयुष्य

आतापर्यंतची राज कुंद्रा यांच्या आयुष्यातील महत्वाचे वाद 

Jul 20, 2021, 09:59 AM IST

नवऱ्याला अडकवण्यासाठी केलेलं प्लॅनींग असं फसलं... फोन बाळगणं महिलेला महागात पडलं

या कटामुळे तिचा नवरा तुरुंगात गेला असता आणि तिचा मार्ग मोकळा झाला असता. ज्यामुळे ती आपल्या प्रियकरा सोबत फिरण्यास मोकळी झाली असती.

Jul 9, 2021, 07:27 PM IST

Being Human : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सलमान खानला पोलिसांची नोटीस, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

चंदीगड पोलिसांनी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान यांना फसवणूकीच्या प्रकरणात समन्स बजावले आहेत.

Jul 8, 2021, 10:40 PM IST

अभिनेता डिनो मोरिया ईडीच्या जाळ्यात, कोट्यवधींची संपत्ती जप्त

अभिनेता डिनो मोरिया आणि कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई अभिनेता संजय खान आणि डीजे अकील यांच्या कोटींच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे

Jul 3, 2021, 05:35 PM IST

उल्हासनगरमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लुटणारी महिला अटकेत

सरकार नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक

Dec 20, 2019, 03:40 PM IST

रसिकलाल संकलचंद ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

 शेकडो गुंतवणूकदारांकडून भिसी योजनेतून पैसे अडकवले

Nov 12, 2019, 07:58 AM IST

रेमो डिसूजाविरोधात अजामीनपात्र वॉरंट; ५ कोटींच्या फसवणूकीचा आरोप

रेमो डिसूजाविरोधात गाझियाबाद कोर्टात अजामीनपात्र वॉरंट दाखल

Oct 23, 2019, 09:16 PM IST