former us president

ट्रम्प यांना अटक! स्वत: शेअर केला फोटो; 1.65 कोटी रुपये भरुन 20 मिनिटात तुरुंगाबाहेर आले पण...

Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि 2024 च्या राष्ट्राअध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीमधील आघाडीचे उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्म्प हे अचानक जॉर्जियामधील एका तुरुंगामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली.

Aug 25, 2023, 08:18 AM IST

Donald Trump Case : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली तर... एलन मस्क यांच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ

Donald Trump Case : डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मंगळवारी मला अटक केली जाऊ शकते, असा दावा अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला होता.  या वृत्तावर एलन मस्क यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या अटकेबाबत मस्क यांनी केलेल्या दाव्यामुळे जगभरात चर्चा सुरु झाली आहे.

Mar 19, 2023, 09:49 AM IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? अमेरिकेत राडा; जाणून घ्या प्रकरण!

Donald Trump Claims He Will Be Arrested: डोनाल्ड ट्रम्प यांनी कथित अफेअरबद्दल गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून त्यांच्या अटकेची टांगती तलवार असल्याचं पहायला मिळतंय.

Mar 18, 2023, 08:50 PM IST

बराक ओबामा यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक केला जाहीर, म्हणाले कधीही मेसेज करा..

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात नामांकित प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ज्याच्या लोकप्रियतेची चर्चा जवळजवळ प्रत्येक देशात केली जाते. 

Sep 25, 2020, 07:22 PM IST