forged documents

पुण्यात लेडी रणछोडदास! बहिणीच्या कागदपत्रांवर झाली शिक्षण अधिकारी... 16 वर्षात 40,62,846 रुपयांची फसवणूक

बहिणीच्या शिक्षणाच्या कागदपत्रांचा वापर करत एका महिलेने थेट शिक्षण अधिकारी पदापर्यंत मजल मारली. या महिलेने तब्बल 16 वर्ष नोकरी करत राज्य सरकारची मोठी आर्थिक फसवणूक केली.

Apr 6, 2023, 05:45 PM IST

लष्करभरतीत बनावट प्रमाणपत्र देणा-या ३७ तरुणांना अटक

गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलीस भरतीत काही तरूणांनी उंची वाढवण्यासाठी केलेली बनवेगिरी उघड झाली होती. आता लष्कर भरतीत काही तरूणांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचं उघड झालं आहे.

Aug 11, 2017, 08:03 PM IST