force

नाशिकच्या बागवान पुऱ्यात तणाव

घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

Feb 23, 2017, 04:50 PM IST

लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Dec 8, 2016, 11:57 AM IST

पाकिस्तान घाबरलं! हवाईदल करतंय युद्धसराव

उरीमध्ये लष्कराच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षा देण्याचं ठरवलं आहे. भारताने कडक भूमिका स्विकारल्यानंतर पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या एअरफोर्सने लाहोरमध्ये 'हाई-मार्क' सराव केला.

Sep 22, 2016, 04:53 PM IST

अनाथ आश्रमातील मुलींना लावले वेश्या व्यवसायाला

परभणी शहरातल्या पार्वतीनगरच्या बाबा एज्युकेशन सोसायटीतील तुराबत बालक आश्रमात एका अल्पवयीन अनाथ मुलीवर वारंवार अत्याचारप्रकरणाला आता वेगळं वळण लागलं... 

Aug 11, 2016, 10:12 PM IST

बाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ

एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.

Aug 6, 2016, 09:53 PM IST

सासूने निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी सूनेला विष पिण्यास पाडले भाग

 अमरावती शहरातील यशोदानगर  भागात राहणाऱ्या एका सुनेला सासूने, तू चोरी केली नसशील तर विष घेऊन दाखव, असे आव्हान देवून निर्दोषत्व सिध्द करण्यास सांगितले. सासूने घेतलेल्या या 'विषाच्या परीक्षेला सुन'सुद्धा तयार झाली आणि तिने विष प्राशन केले. यामध्ये ४२ वर्षीय सुनेचा मृत्यू झालाची घटना अमरावती मध्ये घडली 

Jul 27, 2016, 09:21 PM IST

पुणे - जेव्हा झडतात बंदुकीच्या फैरी

पुणे - जेव्हा झडतात बंदुकीच्या फैरी

Mar 7, 2016, 11:18 PM IST

औषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको

औषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको

Mar 4, 2016, 09:39 AM IST

राज्यात हेल्मेट सक्ती लागू, दोघांना हेल्मेट बंधनकारक

राज्यात आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्तीचे असणार आहे. याबाबत परीवहन आयुक्तांनी पत्रक जारी केलेय.

Feb 6, 2016, 03:09 PM IST

पत्नीची रस्त्यावरुन नग्न अवस्थेत काढली धिंड

एका दुसऱ्या व्यक्तीला मॅसेज पाठवला म्हणून तिच्या पतीने तिची रस्त्यावरून नग्नावस्थेत धिंड काढल्याचा प्रकार न्यूयॉर्कमध्ये घडला आहे.

Jan 20, 2016, 11:10 PM IST

इंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा

तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. 

Sep 20, 2015, 10:53 PM IST

बलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!

उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.

Sep 4, 2015, 12:14 PM IST

'सुनंदाच्या मृतदेहावरील १५ जखमा मारहाणीच्या'

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी वेगवेगळे खुलासे सध्या बाहेर पडतायत. सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणी एम्सचा अंतिम मेडिकल रिपोर्ट जाहीर करण्यात आलाय. यामध्ये, सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचं म्हटलं गेलंय. इतकंच नाही तर, त्यांनी हे स्वत:हून घेतलं असावं किंवा इंजेक्शनच्या साहाय्याने यांच्या शरीरात पोहचवलं गेल्याची शंका व्यक्त केलीय. 

Jan 9, 2015, 11:08 AM IST