flora

गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांपासून बनवले लाडू

मोहाची फुल म्हटलं की मोहाची दारू डोळ्यांपुढे येते. पण याच मोह फुलांपासून आदिवासीबहुल भागातली मोठी समस्या सुटणारय. गावठी दारुवरच्या बंदीनंतर गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांचे विविध पदार्थ  बनवले. आता मुरबाड तालुक्यातल्या आदिवासींनीही मोह फुलांपासून लाडू बनवलेयत.वननिकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट अभ्यास दौऱ्यासाठी गडचिरोलीला गेला. मोह फुलाचे विविध पदार्थ त्यांनी पाहिले.

Aug 23, 2018, 01:31 PM IST