flipkart big saving days sale

Flipkart सेलमध्ये बंपर ऑफर, गुगल पिक्सल 7 प्रो आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत

Google Pixel 7 Pro: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काउंट मिळत आहेत. येथून तुम्ही अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनसोबतच टीव्ही, फ्रीज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरही आकर्षक सूट मिळवू शकणार आहात. 

Jul 16, 2023, 10:15 AM IST

‘या’ तारखेपासून Flipkart Big Billion Days सेल; iPhone 13, वॉशिंग मशीन, एसी, स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर

Flipkart Big Saving Days Sale : आयफोन (Iphone) खूप महाग असल्याने प्रत्येकाल खरेदी करणे शक्य होत नाही. मात्र ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल तर त्यांना काही प्रमाणात शक्य होणार आहे. कारण फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल डीलमध्ये तुम्हाला हा फोन तुमच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 

May 1, 2023, 04:57 PM IST

Flipkart वर जबरदस्त सेल! स्मार्टफोन मिळणार स्वस्तात, पाहा Sales Details

Flipkart Sale : तुम्ही अॅपलचा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी असू शकते. जाणून घ्या Flipkart वरील जबरदस्त सेल डिटेल्स... 

Mar 14, 2023, 02:06 PM IST

Flipkart Sale: 60 हजारांचा Iphone फक्त 18 हजार रुपयांना खरेदी करा अन् मिळवा...

प्राजसत्ताक दिनानिमित्त फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल आयोजित करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती..

Jan 19, 2023, 02:59 PM IST