fit and fine

Weight loss : आता घरच्या घरी या एक्सरसाइज करून वजन करा कमी

जाणून घेऊया घरच्या घरी करता येणाऱ्या एक्सरसाइज

Oct 8, 2022, 06:45 AM IST

अभिनेते दिलीप प्रभावळकर सुखरूप

टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे काल पुण्यात निधन झाले. याच्या बातम्याही आज वर्तमानपत्रात आणि टीव्ही चॅनलमध्ये प्रसिद्ध झाल्या.  पण या बातमीनंतर सोशल मीडियावर काही खोडसाळ प्राण्यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर बाबत वाईट बातमीच्या पोस्ट धडाधड टाकल्या.  पण ही बातमी खोटी आहे, याची पुष्टी 24taas.com करत आहे. 

Nov 26, 2016, 10:16 PM IST