आग लागली अन् गायीने हंबरडा फोडला, अन्यथा झोपेत गाव बेचिराख झालं असतं!
गायीच्या हंबरण्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
Jun 20, 2019, 12:55 PM ISTलखीमपूर खीरी | जमीन पेटल्यानं गावकऱ्यांची पळापळ
लखीमपूर खीरी | जमीन पेटल्यानं गावकऱ्यांची पळापळ
Jun 18, 2019, 04:15 PM ISTनौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळला, गोवा एअरपोर्टवर आग
या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि इथून उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय
Jun 8, 2019, 04:01 PM ISTजालना | ट्रेन थांबवण्यासाठी आगीची अफवा
जालना | ट्रेन थांबवण्यासाठी आगीची अफवा
Jun 6, 2019, 05:15 PM ISTचंद्रपूर | चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पाशेजारी वणवा
चंद्रपूर | चंद्रपूर वीजनिर्मिती प्रकल्पाशेजारी वणवा
Jun 2, 2019, 04:55 PM ISTनवी दिल्ली । मोदी यांनी सुरत दुर्घटनेबाबत व्यक्त केले तीव्र दु:ख
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
May 25, 2019, 12:20 AM ISTगुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग, २० जणांचा बळी
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
May 25, 2019, 12:15 AM ISTगुजरात । सुरत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये अग्नी तांडव
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
May 25, 2019, 12:05 AM ISTसुरत येथील आगीत २० जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ४ लाखांची मदत जाहीर
गुजरातमधील सुरतच्या तक्षशिला या शॉपिंग कॉम्प्लेक्स इमारतीला आग लागली. या आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे.
May 24, 2019, 10:49 PM ISTसुरतमध्ये इमारतीला आग, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीवरुन उड्या, १५ जणांचा मृत्यू
आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उड्या मारल्या.
May 24, 2019, 05:51 PM ISTउष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट, फ्रिजसह अन्य साधने जळून खाक
नाशिक शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत.
May 22, 2019, 05:45 PM ISTघाटकोपरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून एकाची हत्या
रिक्षेतून आलेल्या तीन जणांनी एका व्यक्तीवर गोळीबार केला.
May 20, 2019, 01:12 PM IST