जळगावात चटई कारखान्याला आग, शेजारच्या गोदामातील गुटखा भस्म
जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील आशीर्वाद पॉलिमर्स चटई निर्मिती कारखान्याला आग लागली.
Oct 26, 2019, 07:41 PM ISTजळगाव | चटई निर्मिती कारखान्याला भीषण आग
जळगाव | चटई निर्मिती कारखान्याला भीषण आग
Oct 26, 2019, 03:20 PM ISTVIRAL VIDEO : ...म्हणून तब्बल ३२ जण पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालू लागले!
पेटलेल्या अवस्थेत रस्त्यावर चालणाऱ्या या घोळक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय
Oct 20, 2019, 05:48 PM ISTअंधेरीत बहुमजली इमारतीला आग, बचावकार्य सुरू
अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीस जणांना सुरक्षितपण बाहेर काढले आहे.
Oct 14, 2019, 03:07 PM ISTहार्बर रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना टळली
या घटनेमुळे रेल्वेसेवा थोड्या वेळेसाठी विस्कळीत झाली होती
Oct 9, 2019, 10:38 AM ISTमलायकाचा ग्लॅमरस अंदाज पाहून प्रियकर अर्जुनची 'ही' प्रतिक्रिया
तिच्या या लूकची कलाविश्वात बरीच चर्चा सुरु आहे.
Sep 26, 2019, 01:53 PM ISTधुळे । शीतगृह जळून खाक
धुळे जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. हे संपूर्ण शीतगृह जळून खाक झाले आहे. गेल्या बारा तासापासून अग्निशमनदल ही आग विझविण्याचे काम करत आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आग धुमसताना दिसत आहे. दरम्यान, या आगीत अन्न धान्य आणि फळांचे मोठे नुकसान झाले आहे.
Sep 3, 2019, 01:35 PM ISTधुळ्यात शीतगृह जळून खाक, बारा तासानंतर आग आटोक्यात
धुळे जिल्ह्यातील मांडळ रोडवर असलेल्या के एस शीतगृहाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
Sep 3, 2019, 01:34 PM ISTउरण येथील ओएनजीसीत वायुगळतीने स्फोट, पाच जणांचा मृत्यू
ओएनजीसीच्या प्रकल्पात वायुगळतीमुळे मोठा स्फोट होऊन आग भडकली.
Sep 3, 2019, 12:38 PM ISTउरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात मोठी आग, तीन कर्मचारी जखमी
उरण येथील ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये सकाळी मोठी आग लागली आहे.
Sep 3, 2019, 09:43 AM ISTगणेशोत्सवासाठी निघालेल्या बसला आग; प्रवासी थो़डक्यात बचावले
प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसला
Sep 1, 2019, 08:43 AM ISTपनवेल | पळस्पे फाट्यावर स्कूल व्हॅनला आग
पनवेल | पळस्पे फाट्यावर स्कूल व्हॅनला आग
Aug 27, 2019, 09:00 AM ISTपालघर | अभ्यंकर कंपाऊंडमधील एटीएमला भीषण आग
पालघर | अभ्यंकर कंपाऊंडमधील एटीएमला भीषण आग
Aug 26, 2019, 10:40 AM IST