fire

पुस्तक दिनालाच लातूरमधल्या बूक डेपोला भीषण आग, ९५ लाखांचं नुकसान

लातूरमधल्या उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपोला मध्यरात्री भीषण आग लागली. 

Apr 24, 2020, 12:15 AM IST

आगीत होरपळून दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू

 आगीत होरपळून दोन चिमुकल्या सख्या भावंडाना आपला जीव गमवावा लागला.

Mar 19, 2020, 12:39 PM IST

डी.वाय.पाटील कॉलेज परिसरात आग

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल

Mar 18, 2020, 02:35 PM IST

लग्नात फटाक्यांमुळे आग; वऱ्हाड्यांच्या गाड्या जळून खाक

लग्नात फटाके फोडणं वऱ्हाडांना चांगलंच महगात पडलंय...

Mar 8, 2020, 09:08 PM IST
Fire which had broken out in a godown in Mumbai's Jogeshwari area is under control PT1M54S

मुंबई । जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग

मुंबईत जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात गुरुवारी पहाटे यश आले आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Mar 5, 2020, 09:10 AM IST

जोगेश्वरीतील भीषण आग आटोक्यात

जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी पहाटे घडली.  

Mar 5, 2020, 08:59 AM IST
Kolhapur Fire In Jungle PT32S

कोल्हापूर | आजरा - उत्तूर मार्गावर डोंगराला वणवा

कोल्हापूर | आजरा - उत्तूर मार्गावर डोंगराला वणवा

Feb 29, 2020, 02:55 PM IST

पुण्यात पुठ्ठा कंपनीला आग

आगीमुळे परिसरात धुराचे लोट

Feb 22, 2020, 10:30 AM IST

अंबरनाथमध्ये बंद पडलेल्या कंपनीच्या परिसरात आग

अज्ञाताकडून आग लावली असल्याची माहिती मिळत आहे.

Feb 21, 2020, 08:07 PM IST
Ulhasnagar Fire Near Shree Ram Theater PT1M50S

उल्हासनगर | श्रीराम टॉकिज परिसरात कारखान्याला आग

उल्हासनगर | श्रीराम टॉकिज परिसरात कारखान्याला आग

Feb 21, 2020, 04:15 PM IST
Dombivali MIDC Fire At Metropolitan Chemical Factory Under Control PT2M49S

डोंबिवली | अग्निशमन दल जवानांची प्रयत्नांची शर्थ

डोंबिवली | अग्निशमन दल जवानांची प्रयत्नांची शर्थ

Feb 19, 2020, 10:50 AM IST

मेट्रोपोलिटन कंपनी आग : मुख्यमंत्र्यांनी आधीच दिला होता इशारा पण..

डोंबिवलीत काल मेट्रोपॉलिटन कंपनीला लागलेली आग अखेर सकाळी विझली

Feb 19, 2020, 10:48 AM IST
Dombivali MIDC Fire At Chemical Factory Under Control PT2M56S

डोंबिवली आग | मेट्रोपोलिटन कंपनीत लागलेली आग विझली

डोंबिवली आग | मेट्रोपोलिटन कंपनीत लागलेली आग विझली

Feb 19, 2020, 09:30 AM IST

आगीच्या विळख्यात ५ हजार क्विंटल कापूस खाक

 कापसाच्या गंजीने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.

Feb 19, 2020, 08:17 AM IST
Dombivali MIDC Massive Fire Breaks Out At Metropolitan Company. PT4M49S

डोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला भीषण आग

डोंबिवली | मेट्रोपॉलिटन कंपनीला भीषण आग
Dombivali MIDC Massive Fire Breaks Out At Metropolitan Company.

Feb 18, 2020, 04:00 PM IST