अर्थसंकल्प २०१८ : जेटलींच्या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि तरूणांच्या अपेक्षा!
अर्थमंत्री अरूण जेटली हे भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2018, 10:50 AM ISTसंपूर्ण अर्थसंकल्प २०१८ : अरुण जेटलींनी केल्या मोठ्या घोषणा
अर्थमंत्री अरुण जेटली आज मोदी सरकारच्या कार्यकाळातलं पाचवं बजेट सादर करत आहेत
Feb 1, 2018, 10:27 AM ISTअर्थसंकल्प २०१८ : रेल्वेच्या गेल्या अर्थसंकल्पातील घोषणांचं नेमकं झालं तरी काय?
केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असताना रेल्वेबाबत यात काय घोषणा होणार? याचीही उत्सुकता आहे. मात्र मागच्या अनेक अर्थसंकल्पांमध्ये झालेल्या घोषणांचं काय झालं, यावरही एक नजर टाकली पाहिजे... हे चित्र तितकंस आश्वासक नाही, असंच म्हणावं लागेल.
Feb 1, 2018, 09:51 AM ISTबजेट २०१९ : स्वातंत्र्यानंतरही भारताच्या अर्थसंकल्पावर होती इंग्रजांची छाप
ज्या वेळेस भारतात बजेट सादर व्हायचं त्यावेळीच लंडन स्टॉक एक्सचेंज खुलं होतं असे...
Jan 31, 2018, 07:39 PM ISTबजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !
सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2018, 05:32 PM ISTबजेटमधून सर्वसामान्यांचं आरोग्य सुधारणार, काय आहे अपेक्षा?
यंदाचं आर्थिक बजेट आरोग्य क्षेत्रासाठी खास असणार आहे. एक्सपर्टचं म्हणनं आहे की, आरोग्य क्षेत्राचं बजेट वाढवणे गरजेचे आहे. पण त्याहून अधिक गरजेचं आहे ते कसे खर्च करावे.
Jan 31, 2018, 01:26 PM ISTबजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
Jan 31, 2018, 09:42 AM IST...म्हणून यंदा गुलाबी रंगात सादर केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल!
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्र सरकारतर्फे २०१७-२०१८ साठी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सोमवारी संसदेत सादर केला.
Jan 30, 2018, 01:15 PM IST... म्हणून लाल रंगाच्या बॅगेतून 'अर्थसंकल्प' आणला जातो
आजापासून देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे.
Jan 29, 2018, 08:39 AM IST'या' बॅंकांना मिळणार इतके अनुदान!
सरकारी बॅंकांसाठी सरकारने सुमारे एक लाख कोटींचे पॅकेज जाहिर केले आहे.
Jan 25, 2018, 02:01 PM ISTबजेटमध्ये मोदी सरकार गिप्ट देणार! ३ ते ५ लाखांपर्यंतचा फायदा
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारीला बजेट सादर करतील.
Jan 18, 2018, 04:52 PM ISTअसा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...
सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.
Jan 13, 2018, 08:32 PM IST१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...
२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला
Jan 5, 2018, 04:37 PM ISTनितीन पटेल यांची नाराजी दूर, मिळालं हे खातं
मनासारखं मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांची नाराजी दूर झाली आहे.
Dec 31, 2017, 09:37 PM ISTगुजरात | २००० च्या नोटबंदीची निव्वळ अफवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 06:51 PM IST