filed a complaint

खेडमध्ये पोलीस मारहाण आणि जाळपोळ प्रकरणी गुन्हा दाखल

मारहाण आणि वाहन जाळपोळप्रकरणी तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jan 27, 2019, 01:39 PM IST

१२ मुलांची धिंड : कंपनी व्यवस्थापकासह १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा

 अल्पवयीन मुलांची अर्धनग्न करून धिंड काढणाऱ्या १० सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jan 12, 2019, 09:55 PM IST

सामूहिक बलात्कार : भाजप आमदार विरोधात गुन्हा दाखल, योगी सरकारकडून सीबीआय चौकशी

राज्य सरकारने बुधवारी रात्री उन्नाव बलात्कार घटनेची चौकशी सीबीआयकडे दिली आहे. या घटनेत भाजप आमदाराचे नाव आरोपी म्हणून आहे. 

Apr 12, 2018, 10:35 AM IST

पतंजली बिस्किटांमध्ये सापडला मैदा, गुन्हा दाखल

पतंजलीच्या विविध प्रॉडक्टची सध्या भारतीयांमध्ये खूप क्रेज निर्माण झाली आहे. पतंजलीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. अशातच पतंजलीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.  पतंजली मैदा विरहित बिस्किटे असल्याची जाहीरात करीत असताना त्यात मैदा आढळून आल्याने पतंजली उद्योगाचे प्रमुख रामदेव बाबा यांच्याविरोधात राजस्थानात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Feb 2, 2018, 07:35 PM IST