Portugal vs Morocco: क्रिस्टियानो रोनाल्डोचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं; मोरक्कोकडून पराभव
पोर्तुगालचा स्टार प्लेयर ख्रिस्तियानो रोनाल्डोचं (Cristiano Ronaldo) वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. फीफा वर्ल्ड कप 2022 मधून पोर्तुगालची टीम बाहेर पडली आहे.
Dec 10, 2022, 10:38 PM ISTBrazil vs Croatia: FIFA World Cup मध्ये धक्कादायक निकाल; पेनल्टी शुट आऊटमध्ये क्रोएशियाकडून ब्राझीलचा पराभव!
Brazil vs Croatia Quarter Final: अखेर पेनल्टी शुट आऊटमध्ये (Penalty shoot out) क्रोएशियाने ब्राझिलचा पराभव केला आहे. पेनल्टी शुटआऊटमध्ये ब्राझीलने 4-2 ने पराभव केला आहे.
Dec 9, 2022, 11:38 PM ISTFIFA WC 2022: 'यंदाचा वर्ल्डकप आम्हीच जिंकणार', 'या' संघांच्या प्रशिक्षकांनं सांगितली रणनिती
FIFA World Cup: उपांत्यपूर्व फेरीत (FIFA Quarter Final) 32 पैकी आठ संघांनी मारली आहे. यामध्ये क्रोएशिया (Croatia), ब्राझील (Brazil), नेदरलँड (Netherland), अर्जेंटिना (Argentina), मोरोक्को (Morocco), पोर्तुगाल (Portugal), इंग्लंड (England) आणि फ्रान्स (France) हे संघ आहेत. यापैकी कोणता संघ जेतेपदावर नाव कोरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Dec 8, 2022, 05:46 PM ISTFIFA World Cup 2022 : ''...हे खुप लाजिरवाण आहे', रोनाल्डोची गर्लफ्रेंड प्रशिक्षकावर भडकली
FIFA World Cup 2022 : स्वित्झर्लंड (Portugal vs Switzerland) विरूद्धच्या सामन्या दरम्यान रोनाल्डो 17 मिनिटेच मैदानात खेळताना दिसला. बाकी इतर वेळ तो मैदानात बेंचवर बसला होता. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला प्रशिक्षक सँटोस यांनी रोनाल्डोला (cristiano ronaldos) मैदानात उतरवले. यापुर्वी पोर्तुगालने 5 गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेतली होती.
Dec 8, 2022, 02:53 PM ISTFIFA WC 2022: 'या' संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा
FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.
Dec 7, 2022, 02:21 PM ISTFIFA WC: 2010 वर्ल्ड कपमध्ये पॉल ऑक्टोपस, आता 2022 मध्ये पाहा कोण करतंय भविष्यवाणी, वाचा
FIFA World Cup 2010 मध्ये पॉल ऑक्टोपसने केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या होत्या, आताच्या फूटबॉल वर्ल्ड कपमध्येही अशीच भविष्यवाणी होतेय, पण कोण करतंय... वाचा
Dec 6, 2022, 10:30 PM ISTक्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
Brazil vs South Korea 2022: कतारमध्ये खेळल्या जाणार्या फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील सुपर 16 फेरीत ब्राझीलने दक्षिण कोरिया संघाचा 4-1 ने पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Dec 6, 2022, 04:59 PM ISTDeepika Padukone : दीपिका FIFA World Cup Final मध्ये रचणार इतिहास
फुटबॉलशी काही संबंध नसताना दीपिका पदुकोन करणार ऐतिहासिक कामगिरी!
Dec 6, 2022, 12:15 AM ISTFIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते
FIFA World Cup Stadium 974: यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते.
Dec 5, 2022, 07:15 PM ISTFIFA Worldcup 2022 | फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लडंची दुसऱ्यांदा धडक
England reached the quarter-finals of FIFA for the second time
Dec 5, 2022, 12:45 PM ISTFIFA WC 2022: जापानचा 'तो' गोल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, जर्मनीला बसला असा फटका
FIFA WC 2022 Japan Vs Spain: जापान विरुद्ध स्पेन या सामन्यातील एका गोलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. जापानच्या (Japan) टनाकानं ( Ao Tanaka) मारलेल्या गोलमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. टनाकाच्या गोलपूर्वी सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती. मात्र या गोलमुळे 2-1 ने विजय मिळवला आणि...
Dec 2, 2022, 02:38 PM ISTFIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!
Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.
Dec 1, 2022, 11:33 PM ISTFIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे.
Dec 1, 2022, 06:45 PM ISTFIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless
FIFA World Cup 2022 : कोणाचं काय तर कोणाचं काय...प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार...प्रत्येक गोलवर Topless फोटो शेअर करण्याची घोषणा एका अभिनेत्रीने केली आहे.
Dec 1, 2022, 03:28 PM ISTFIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?
FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत.
Dec 1, 2022, 02:48 PM IST