fifa wc 2022

FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी

या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. 

Dec 27, 2022, 04:08 PM IST

Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर

Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022  स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे. 

Dec 25, 2022, 04:37 PM IST

FIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!

Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.

Dec 1, 2022, 11:33 PM IST

FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे. 

Dec 1, 2022, 06:45 PM IST

FIFA World Cup 2022: मोरक्कोने केला मोठा उलटफेर; वर्ल्ड नंबर 2 बेल्जियमला चारली धुळ!

Belgium vs Morocco: अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम (Belgium vs Morocco) यांच्यात खेळल्या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना (Football) मोठ्ठा धक्का बसला आहे.

Nov 28, 2022, 01:57 AM IST

FIFA World Cup स्पर्धेसाठी भारतीय संघ क्वालिफाय झाला होता, पण...

FIFA World Cup 2022: फुटबॉल वर्ल्डकपकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. फीफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup 2022) 20 नोव्हेंबरला सुरु होणार असून 18 डिसेंबरला अंतिम सामना असणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 32 संघांनी सहभाग आहे. 

Nov 9, 2022, 10:21 PM IST