fathers day 2023

Sachin Tendulkar: 'बाबा तुमची आठवण येतीये..', वडिलांच्या आठवणीत क्रिकेटचा देव भावूक!

Sachin Tendulkar News: सचिन तेंडुलकरनं भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं सचिनच्या वडिलांचं स्वप्न होतं. सचिन नेहमी त्याच्या वडिलांच्या तत्वांवर चालत आला आहे.

Jun 18, 2023, 06:36 PM IST

Father's Day Special : वडिलांसोबत लाडूबाईंचे VIDEO पाहून तुम्ही पण म्हणाला ''खरंच एक लेक असावी''

Father Daughter Video : फादर्स डे निमित्त इन्स्टाग्रामवर चिमुकलींचे वडिलांसोबतचे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणतोय ''खरंच एक लेक असावी''.

Jun 18, 2023, 02:06 PM IST

Father's Day Special : मुलीला न्याय देण्यासाठी 35 वर्षे लढणाऱ्या बापाची 'अधुरी कहाणी', वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Father's Day Special : 18 जूनला जगामध्ये फादर्स डे साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशा बापाची कहाणी सांगणार ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

Jun 17, 2023, 03:39 PM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

Mother's Day 2023: मदर्स डे कधी आहे? का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास

वर्षातील मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. आपल्या आईप्रती सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. पण तुम्हाला माहित आहे का या दिवसाची सुरुवात नेमकी कधी झाली?

May 13, 2023, 11:54 AM IST