fatehpur

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलाने केली आईची हत्या; नंतर वडिलांकडे वळताना हात थरथरु लागले, अखेर...

विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर यमुना नदीच्या किनारी त्याने मृतदेह फेकून दिला. पण हात थरथरु लागल्याने तो वडिलांची हत्या करु शकला नाही. 

 

Feb 22, 2024, 04:16 PM IST

ट्रॅक्टर अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू, 28 जण जखमी

UP tractor-trolley accident:  कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झाला आहे. या अपघातात 26 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. 

Oct 2, 2022, 07:47 AM IST

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी, पाहून पोलीसही चक्रावले, पाहा VIDEO

रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.

Jul 11, 2022, 10:52 AM IST

'माझ्या कुटुंबाबद्दल बोलण्याची यांना सनक', प्रियंका गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

मोदींची गेली पाच वर्ष देशात जनतेसाठी काय काम केली? याचं मात्र ते उत्तर देत नसल्याचं त्या म्हणाल्या

Apr 24, 2019, 02:21 PM IST

...हे आहे 'एडस्'चं गाव!

उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.  

Jul 1, 2015, 07:59 PM IST

स्वप्न सोन्याचं : २५०० टन सोन्यासाठी सशस्त्र टोळीकडून उत्खनन!

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात कथित सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असतानाच बाबा शोभन सरकारला पुन्हा पडलं स्वप्न पडलंय. उन्नावसह फतेपूर आणि कानपूरमधील चार जागीं सोनं असल्याचं त्यांनी सरकारला सांगितलंय. त्यामुळं काही अज्ञात आणि सशस्त्र लोकांनी परिसरात खोदकाम केल्याचं कळतंय.

Oct 20, 2013, 09:51 AM IST

सामूहिक बलात्कारानंतर महिलेला जाळले

अपहरण करून सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात एका २४ वर्षीय महिलेला पेटवून देण्याचा संतापजनक प्रकार घडला. यातील माजीद या एका आरोपीला अटक करण्यात आली असून, तिघे जण पळून गेले. फतेहपूर जिल्ह्यातील शिवपुरी गावात ही घटना घडली.

Jan 17, 2012, 01:48 PM IST