faster bowler

IND vs AUS : टीम इंडियाच्या या क्रिकेटरला कोरोनाची लागण

टी-20 विश्वचषकापूर्वी (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका (India vs Aus) खेळणार आहे. 

 

Sep 17, 2022, 11:56 PM IST

T20 World Cup 2022 : टीम इंडियात टी 20 वर्ल्ड कपसाठी या स्टार खेळाडूची एन्ट्री होणार?

आयसीसीच्या (ICC) नियमांनुसार स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधीपर्यंत सर्व संघ त्यांच्या मुख्य संघात राखीव खेळाडूंसह बदलू शकतात.

Sep 17, 2022, 10:30 PM IST

IPL 2022 | राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, स्टार खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर

आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा (IPL 2022) आजचा 12 वा दिवस आहे. या बाराव्या दिवशी राजस्थान रॉयल्सचे  (Rajsthan Royals) बारा वाजले आहेत. राजस्थानला मोठा धक्का बसला आहे.

Apr 6, 2022, 04:41 PM IST

T20 World Cup | अफगाणिस्तान विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी झहीर खानचा विराटला महत्त्वाचा सल्ला

 अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज 'श्रीरामपूर एक्सप्रेस' झहीर खानने विराटसेनेला मोलाचा आणि तितकाच महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

 

Nov 3, 2021, 06:49 PM IST

T20 World Cup : टीम इंडियामध्ये 2 गट, एक विराटसोबत तर दुसरा विरोधात, शोएब अख्तरचा दावा

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये ( T 20 World Cup) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. 

 

Nov 3, 2021, 05:11 PM IST

Dale Steyn Retirement | 'स्टेन गन' थंडावली, आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची क्रिकेटमधून निवृत्ती

या वेगवान गोलंदाजाने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण 699 विकेट्स घेतल्या होत्या.

Aug 31, 2021, 05:06 PM IST

अनिल कुंबळेचा विक्रम धोक्यात, 'या' गोलंदाजाला रेकॉर्डसाठी 6 विकेट्सची गरज

अनिल कुंबळेच्या नावे कसोटीमध्ये 614 विकेट्सची नोंद आहे.

May 31, 2021, 07:47 PM IST

INDIA vs ENGLAND 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडला मोठा धक्का, स्टार गोलंदाज संघाबाहेर

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 

May 21, 2021, 08:29 PM IST

...तर शमीने मला घटस्फोट दिला असता - हसीन जहां

भारताचा क्रिकेटर शमीची पत्नी हसीन जहांने रविवारी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी तिने पुन्हा शमीवर आरोप केलेत. 

Mar 11, 2018, 03:42 PM IST

मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली. 

Mar 11, 2018, 11:01 AM IST