दोन मुस्लिम युवक ठेवणार नवरात्रीचे उपवास
देशात जातीय तणावाच्या घटना वाढत असतांना , लखनऊ विद्यापिठाच्या दोन मुस्लिम, युवकांनी नवरात्रीचे उपवास ठेवले आहेत, शहाबुद्दीन उर्फ समीर आणि त्याचा मित्र अब्दुल कलीम यांनी शेवटच्या दिवशी उपवास ठेवण्याची घोषणा केली आहे.
Oct 15, 2015, 02:46 PM ISTचांगले आरोग्य हवे तर उपवास करा
सध्याच्या फास्टफूडच्या जगात उपवासाला फारसे महत्वाचे स्थान राहिले नाही. शरिराला अन्न जेवढे गरजेचे असते तितकेच किंबहूना त्याहून जास्त गरजेचे उपवास आहेत.
Aug 2, 2015, 12:23 PM ISTVIDEO : कारपेक्षाही जास्त वेगात पळणारा व्यक्ती पाहिलाय?
तुम्हाला फिरायला जायचंय पण तुमच्याकडे त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचण्यासाठी गाडी नाही... तरी काळजी करू नका... कारण, आता अशी पादत्राणं बनवण्यात आलीत ज्यांच्या साहाय्याने तुम्ही एखाद्या कारप्रमाणे वेगात धावू शकाल.
Apr 7, 2015, 11:40 AM ISTब्रॅन्डन मॅकुलमचा विक्रम, जलद अर्धशतक
न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकुलम यांने वर्ल्डकप २०१५मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने २५ बॉलमध्ये ७७ रन्स फटकावल्यात.
Feb 20, 2015, 10:42 AM ISTएसपी साहेब, गाठ माझ्याशी आहे – उदयनराजे
‘एसपी साहेब याद राखा, माझ्याशी गाठ आहे’ यापुढे माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलीस अधीक्षकांना दिलाय.
Nov 13, 2014, 01:02 PM ISTओबामांच्या घरचा ‘दाणा’ही मोदींना वर्ज्य...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवरात्रोत्सवा दरम्यान अमेरिकेत असणार आहे. मात्र, तरीही या दौऱ्या दरम्यान मोदी हे दरवर्षीप्रमाणे उपवास करणार आहेत.
Sep 22, 2014, 09:51 PM ISTझटपट बातम्या : आंतरराष्ट्रीय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 03:55 PM ISTफास्ट न्यूज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 12:38 PM ISTपहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.
Apr 8, 2014, 12:00 PM ISTजादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा
जादुटोणाविरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहेच, मात्र उपवास करणे, वास्तुशांती करण्यासारखे काही मुद्द्यांबाबत आम्हाला संभ्रम आहे. त्यामुळे तो दूर होईपर्यंत आम्हाला विरोध करावाच लागेल, असे मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
Dec 5, 2013, 06:21 PM ISTआत्मक्लेशानंतर बदल घडेल?
एरव्ही आपल्या टगेगिरीची जाहीर कबुली देणा-या अजितदादांमध्ये या आत्मक्लेशानंतर खरंच बदल घडेल का याची चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.
Apr 14, 2013, 08:21 PM ISTअण्णा करणार ब्रेक… ‘fast’!
संसदेतील विदारक चित्र पाहून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीन दिवस चालणारे उपोषण दोन दिवसांतच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते.
Dec 28, 2011, 05:47 PM IST