farah khan

शाहरुखने भर पार्टीत फराहच्या नवऱ्याला मारलं

अग्निपथ सिनेमाच्या यशाबद्दल संजय दत्तने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानने आपल्या एकेकाळची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिग्दर्शक शिरीष कुंदरच्या जोरदार थप्पड मारली.

Jan 31, 2012, 04:50 PM IST

किंग खानच्या विरोधात एफआयआर नाही

अग्निपथच्या पार्टीत फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला किंग खानने कानफटवल्याच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. किंग खानचा तोल कशामुळे ढळला असावा यावरुन तर्ककुतर्क लढवण्यात येत आहे. पण शिरीष कुंडरने आपण शाहरुखच्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार नसल्याचं म्हटलं आहे.

Jan 31, 2012, 04:50 PM IST

दिलदार किंग खान

शाहरुख खान आपल्या दिलदारीसाठी प्रसिध्द आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींनी सढळहस्ताने भेटी देण्याबाबतीत शाहरुख खानच्या हात कोणी धरु शकत नाही. रा-वनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना शाहरुखने नव्या कोऱ्या कार भेट देण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठीच शाहरुखने पाच नव्या बीएमडबल्यु ७ सिरीज कार बुक केल्या आहेत.

Nov 12, 2011, 11:35 AM IST

प्रभावी ५० महिलांमध्ये एकता, फराह

एकता कपूर, नृत्य दिग्दर्शिका फराह खान आणि आरोग्याचे धडे देणारी वंदना लुथ्रा यांची देशातील सर्वाधिक प्रभावी ५० महिला उद्योजिका म्हणून नोंद झाली आहे.

Nov 9, 2011, 02:48 PM IST