'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा
Anurag Kashyap : अनुराग कश्यपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकार त्यांचं मानधन आणि त्यासोबत त्यांच्या मागण्या यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 22, 2024, 12:42 PM IST'तिचा स्कर्ट उडाला अन् स्पॉट बॉय बेशुद्ध पडला', कोरिओग्राफर म्हणाली, 'ठरल्याप्रमाणे तिने..'
Choreographer On Actress Skirt Flew During Shoot: या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी कशी मिळाली यासंदर्भात माहिती दिल्यानंतर शुटींग दरम्यान घडलेला किस्साही तिने सांगितला.
Jun 13, 2024, 02:33 PM ISTवयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'
बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. फराह खान म्हणाली की, '300 कोटींसाठी ती पती, मुलाबाळांना सोडायला तयार आहे.'
May 30, 2024, 01:57 PM ISTबॉलिवूडचा नावाजलेला स्टार तरी आहे कंजूस! फराह खाननं पैशांसाठी फोन करताच अभिनेता म्हणाला...
Bollywood Most Kanjoos Celebrity : बॉलिवूडमधील हा कलाकार आहे कंजूस... स्वत: फराह खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये खुलासा केला.
May 22, 2024, 10:52 AM IST'माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्...', रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा
Farah Khan-Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या डिलिव्हरीनंतर जेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता तेव्हा तिथे काय झाले होते याचा खुलासा तिनं केला आहे.
Mar 27, 2024, 03:24 PM ISTInside Video : करण जोहरचा बेडरूम इतका मोठा की एखाद्याचं अख्खं घर सामावेल; वॉडरोबमधील कपडे पाहून व्हाल हैराण
Farah Khan on Karan Johar's Home Tour : फराह खाननं शेअर केलेल्या व्हिडीओला पाहून फराह खानपासून नेटकरी आश्चर्यचकीत....
Mar 18, 2024, 12:39 PM IST'झलक दिखला जा 11' कार्यक्रमातून शिव ठाकरे बाहेर, म्हणाला 'माझं स्वप्न...'
त्यामुळे आता यांच्यातील विजेता कोण होणार याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
Feb 25, 2024, 11:20 PM ISTअर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर
Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर
Dec 3, 2023, 01:02 PM IST50 वर्षांची मलायका आहे सिंगल, अर्जुनशी झाला ब्रेकअप? फराह खानचा अभिनेत्रीच्या नात्यावर खुलासा
Farah Khan on Malaika Arora and Arjun Kapoor : फराह खाननं रिअॅलिटी शोमध्येच केला मलायका सिंगल आहे की नाही याचा खुलासा? व्हिडीओ होतोय व्हायरल
Nov 26, 2023, 12:35 PM ISTगाण्याच्या शुटिंगसाठी शाहरुख खान 2 दिवस पाणीच प्यायला नाही, पाण्याच्या एका घोटानेही झाली असती गडबड
Farah Khan on Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहरुख खानविषयी असलेला तो किस्सा सांगितला आहे.
Nov 18, 2023, 02:32 PM ISTशाहरूख खानला शर्टलेस पाहून प्रसिद्ध कोरिओग्राफरनं केल्या उलट्या; नक्की काय होता किस्सा
Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. सध्या फरहान खाननं एक किस्सा सांगितला आहे तोही शाहरूख खानचा. त्याला शर्टलेस पाहिल्यावर तिला चक्क उलट्या झाल्या होत्या.
Nov 10, 2023, 08:09 PM ISTफराह खानकडे घालायला कपडे नव्हते कळताच 'हा' दिग्दर्शक आला धावून
Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याविषयी खुलासा केला आहे.
Nov 4, 2023, 04:49 PM ISTफराह खाननं खरंच चप्पल घालून लावली पूजेला हजेरी? ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर...
Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात्र, फराहनं उत्तर दिलं आहे.
Sep 20, 2023, 06:08 PM ISTबॉलिवूडची 'ही' भावंडं पाहत नाहीत एकमेकांचं तोंड! कोण आहेत हे जाणून घ्या..
रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हमखास आपल्या भावंडांची आठवण काढतो. आपण सर्वच कधी ना कधी आपल्या भावा बहीणींसोबत या ना त्या कारणांवरुन भांडतो. पण काही भांडणं एवढी टोकाला जातात की कधीकधी अनेक महिने आपण एकमेकांशी बोलत नाही. आज बी-टाऊन मधल्या अशाच भावा-बहीणींच्या जोडीबद्दल जाणून घेऊया ज्यांमध्ये वादाची ठिणगी कधी पडली होती तर कोणामध्ये अजूनही त्या ठिणगीनंतर चर्चा होत नाही आहे.
Aug 29, 2023, 05:05 PM IST#MeToo 'या' अभिनेत्रीचे पुन्हा Sajid khan वर गंभीर आरोप, उपस्थित केला 'हा' सवाल
बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून साजिद खानला संधी दिल्यावर तिनं नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाली की #MeToo आरोपीला अशी संधी द्यायला नको होती.
Oct 29, 2022, 09:32 PM IST