famous marathi actress

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलिकडले या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. त्यानंतर तिने कान्हा, फ्रेंड्स व फॅमिटी कट्टा या चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. याचबरोबर तिने अनेक शोचं सुत्रसंचालनही केलं आहे. सोशल मीडियावर गौरीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच गौरीने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बाथटबमध्ये बाथरोब परिधान करुन हातात वाईन ग्लास घेवून बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

May 13, 2024, 06:24 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; पोस्ट होतेय व्हायरल

 फसवणुकीचा प्रकार मराठीतील एका लोकप्रिय अभिनेत्री, लेखिकेबरोबर घडला आहे. हा प्रसंग तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Feb 19, 2024, 06:43 PM IST

Prajakta Mali Lesbian Partner: प्राजक्ता माळीची 'लेस्बियन पार्टनर' बनायला 'ही' अभिनेत्री तयार, स्वतः केलं उघड...

Prajakta Mali Lesbian Partner: नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण या सगळ्यात हे फार कमी लोकांना माहीत आहे की, एका नावाजलेल्या अभिनेत्रीने प्राजक्ता माळीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Feb 24, 2023, 02:12 PM IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जुई गडकरी देतेय गंभीर आजाराशी झुंज

गंभीर आजारामुळे त्रस्त असल्याचं जुईने सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत सांगितलं होतं. एकापाठोपाठ एक आजार व शारीरिक त्रासामुळे जुई त्रस्त झाली होती

Jan 29, 2023, 07:08 PM IST