family

कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर

Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे. 

Jul 20, 2023, 04:17 PM IST

"आम्ही घरात घुसत नाही पण, घुसलोच तर..."; कुटुंबावरुन चॅलेंज करणाऱ्या ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: मुंबईत आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामधून ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर फडणवीस यांनी कठोर शब्दांमध्ये ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

Jun 24, 2023, 02:59 PM IST

'ओ मां... प्यारी मां...'! लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग, वाचताच डोळे पाणावतील

Viral Video : हृदयविकारानं कुटुंब हिरावलं, लहान भावासाठी बहिणीचा मोठा त्याग; राखीपेक्षा ममतेच्या नात्याला प्राधान्य. पाहा नात्यात आलेल्या वादळांना ती नेमकी कशी सामोरी गेली, पाहाच... 

Jun 23, 2023, 03:43 PM IST

मुलगी प्रियकरासह पळून गेली, दुखावलेल्या कुटुंबाने घेतला धक्कादायक निर्णय; मृत्यूचे कार्ड छापले अन्...

Viral News: राजस्थानच्या (Rajasthan) भीलवाडामधील (Bhilwada) एक घटना चर्चेत आहे. येथे एका कुटुंबाने आपल्या मुलीला मृत घोषित केलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण समाजात मुलीचा मृत्यू झाल्याचे कार्ड वाटले होते. 13 जून रोजी त्यांनी मुलीच्या मृत्यू झाल्याचं सांगत भोजनाचंही आयोजन केलं आहे. 

 

Jun 5, 2023, 11:39 AM IST

वाढदिवस सुरु असताना तरुणाचा मृत्यू; कुटूंबियांनी मृतदेहासमोर कापला केक

लाडक्या लेकाचा वाढदिवस साजरा करत असताना काही क्षणात त्याचा मृत्यू होईल असं त्याच्या आई वडिलांना स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, शेवटी मुलाचा मृतदेहासमोर यांना केक कापावा लागला. 

May 21, 2023, 11:37 PM IST

दुर्दैवी! लहान मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांची गोळी झाडून आत्महत्या, दु:खात मोठ्या मुलाने प्यायलं विष; आईला ह्रदयविकाराचा झटका

दीड महिन्यांपूर्वी पती आणि छोट्या मुलाला गमावल्यानंतर रुबी यांच्यावर संकट कोसळलं होतं. मोठा मुलगाही गेल्यानंतर मात्र त्या पूर्णपणे कोसळल्या. याच धक्क्यात त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. 

 

May 16, 2023, 12:12 PM IST

Big Family : घर आहे की गाव? 51 सदस्य असलेली ही भली मोठी Joint Family पाहिली का?

तब्बल 51 जण एकाच कुटुंबात गुण्या गोविंदाने राहत आहेत. पुरुष मंडळी शेतीची कामे पाहतात. घरातील महिला घर सांभाळतात.  एका वेळच्या जेवणात सहा किलो तांदूळ, चार किलोची भाजी बनवली जाते. 

May 15, 2023, 04:26 PM IST

एका आईच्या रक्षणासाठी दुसऱ्या आईचा लेकरापासून दुरावा; कर्तव्यदक्ष मातेला कडक सॅल्यूट!

Kolhapur News : मातृभूमीच्या रक्षणासाठी निघालेल्या लेकीला पाहून आई वडिलांना अश्रू अनावर झालेत. तर या महिला कर्मचाऱ्याच्या पतीने धीर देत दिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र सर्वांना सोडून जाताना या वर्दीतल्या सैनिकाचे अश्रू थांबता थांबत नाहीयेत

Mar 16, 2023, 09:47 AM IST

Electric Scooter Blast: घरात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट! 5 जण थोडक्यात बचावले पण...

Electric Scooter Blast At Home: नेहमीप्रमाणे ही इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावली. मात्र अवघ्या एका मिनिटाच्या आत मोठा आवाज होऊन या बाईकचा स्फोट झाला आणि घरात एकच धावपळ सुरु झाली.

Mar 13, 2023, 04:57 PM IST

VIDEO :  मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले. 

Jan 11, 2023, 12:05 PM IST