family

ताडोबात पहिल्यांदाच आढळला तणमोर पक्षी; मादी तणमोर पक्षाच्या नोंदीने पक्षी वैभवात मोठी भर

 भारतीय उपखंडात अभावानेच आढळतो. यातील नर पक्षी प्रजनन काळातील नृत्यासाठी प्रसिद्ध

Aug 4, 2021, 10:16 AM IST

टॉयलेट टॅंकमध्ये विजेचा तीव्र करंट! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटूंबातील 6 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेथे एकाच परिवारातील 6 लोकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे

Jul 11, 2021, 02:33 PM IST

कुटूंब गाढ झोपेत असताना, घरात घुसला भला मोठा नाग; पाळीव मांजरीने शर्थीने रोखून धरला मार्ग

 शहरातील पिंप्राळा परिसरातील एक कुटूंब गाढ झोपेत असताना भल्या पहाटे नागाने घरात प्रवेश केला. घरात झोपलेल्या सदस्यांना याची कल्पना नव्हती. परंतु घरातील पाळीव मांजरीच्या हा प्रकार लक्षात आला

Jul 10, 2021, 12:43 PM IST

मित्राला कॉल केल्याने भयान शिक्षा; 2 मुलींना घरच्यांकडून लाठ्या काठ्यांनी मारहाण

मध्यप्रदेशातील अदिवासी अंचलामध्ये महिला आणि तरुणींवर होणाऱ्या अन्यायाची घटना समोर आली आहे.

Jul 4, 2021, 02:47 PM IST

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कुटूंबियांनी उर्वरित कर्ज भरावे का? जाणून घ्या महत्वाची माहिती

कोरोना काळात अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु अशा लोकांवर कर्ज असतील तर ते नंतर वसूल कोणाकडून होते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी पुढे वाचा  

Jun 22, 2021, 05:28 PM IST

ESIC Covid-19 Relief Scheme:कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना मिळणार मासिक पेंशन

  ESIC covid 19 Relif Scheme जगभरात कोविड 19 च्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. एम्प्लॉय स्टेट इंश्योरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच ESIC ने नुकतेच कोविड रिलिफ योजनेला मंजूरी दिली आहे.

Jun 21, 2021, 05:21 PM IST
Central Government Scheme For Death Of Only Earning Person In Family PT3M8S

VIDEO : PMO कडून अनेक कल्याणकारी योजना जाहीर

VIDEO : PMO कडून अनेक कल्याणकारी योजना जाहीर

May 30, 2021, 09:25 AM IST

कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, 13 तासांच्या आत आई-वडील आणि मुलाचा मृत्यू

कोरोनाचा  (Coronavirus) राज्यात हाहाकार दिसून येत आहे.  

May 20, 2021, 11:37 AM IST

वादळामुळे झाड कोसळून सख्ख्या बहिणींचा मृत्यू; शेतकरी कुटूंबावर शोककळा

वादळामुळे खळ्यातील झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला

May 17, 2021, 08:20 AM IST

गायक लकी अलीच्या निधनाची अफवा, मैत्रिण नफीसा अली सोढीने बातमी नाकारली

मैत्रिण अभिनेत्रीने केला मोठा खुलासा 

May 5, 2021, 02:19 PM IST

आपल्या कष्टाचा पैसा गुंतवण्यासाठी LIC च्या बेस्ट पॉलिसी; कुटूंबाच्या सुरक्षित भविष्याचा उत्तम पर्याय

आपला कष्टाचा पैसा नेमका कोणत्या विमा योजनेत गुंतवावा असा विचार तुमच्या मनात आला असेल तर, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (LIC)चा विचार तुम्ही करू शकता

Mar 26, 2021, 01:53 PM IST