family

मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos

Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...

Sep 14, 2024, 10:15 AM IST

10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.

Sep 14, 2024, 09:15 AM IST

प्रियंकाच्या या Black Dress च्या किंमतीत तुमचे 3-4 महिन्यांचे EMI सहज फिटतील; एकदा Price पाहाच

Priyanka Chopra Sultry Black Dress Price: या ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Sep 3, 2024, 08:51 AM IST

आईने मुलाशी 'या' 8 गोष्टींबाबत नेहमी मवाळ वागावं

Mother Son Relationship Tips: आईने मुलाशी 'या' 8 गोष्टींबाबत नेहमी मवाळ वागावं. पालकत्व आणि खास करुन आई म्हणून मुलाची जबाबदारी सांभाळणे ही महत्त्वाची बाब असते. मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी मदत करणे ही पालकांसाठी महत्त्वाची गोष्ट असते. अशावेळी आईने मुलांना मदत करावी. 

Jul 14, 2024, 04:37 PM IST
Lonavala Bhushi Dam Five Of Family Flow Away Three Casualty PT1M27S

अन्सारी कुटुंबातील 5 जण गेले वाहून, भुशी डॅम परिसरातील घटना

अन्सारी कुटुंबातील 5 जण गेले वाहून, भुशी डॅम परिसरातील घटना

Jul 1, 2024, 09:20 AM IST

पुणे: टॉवेल ठेवताना लागला शॉक; आई-वडीलांसह 19 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Pune Family Died Electrocuted: मागील पाच वर्षांपासून हे चार जणांचं कुटुंब या घरामध्ये राहत होतं. या चौघांपैकी केवळ मुलगी या दुर्घटनेमधून बचावली असून इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Jun 20, 2024, 12:37 PM IST

तुमचे देखील मूल बोलताना अडखळतंय का? यावर कसे कराल उपचार?

काही वेळेस काही मुलांना आपण सांगितलेली गोष्ट समजत नाही. याशिवाय त्यांची भाषा व उच्चार स्पष्ट नसतात, तेव्हा मात्र समस्या निर्माण होऊ शकतात.

May 25, 2024, 10:51 AM IST

World Family Day : 'ही' 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत की ठरवलं तर चालवू शकतात 21 देश!

World Family Day : विभक्त कुटुंबांना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्व समजून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जगात अशी 10 कुटुंब इतकी गडगंज श्रीमंत आहेत की ती 21 देश चालवू शकतात. 

May 14, 2024, 04:06 PM IST

मालदीव काहीच नाही! भारतातील 'ही' बेटे जगात भारी, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

सुट्ट्यांमध्ये दरवर्षी गावी सगळेच जातात. पण भारतातील असे काही समुद्रकिनारे आहेत जे पाहताच तुम्हाला जायची इच्छा होईल. कुठे आहेत या जागा? त्यांच वैशिष्ट काय? जाणून घ्या. 

May 5, 2024, 04:47 PM IST

PHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार

Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय. 

Apr 8, 2024, 04:47 PM IST

राणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Mar 18, 2024, 12:14 PM IST