सचिन तेंडुलकरनंतर आता सोनू सूद डीप फेकच्या जाळ्यात, शेअर केला व्हिडिओ
Sonu Sud Deep Fake Video : भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता बॉलिवूड अभिनेता सोनू सुदही डीपफेक व्हिडिओच्या जाळ्यात अडकलाय.
Jan 18, 2024, 07:02 PM ISTFact Check : 21 वर्षीय तरुणाचं 52 वर्षीय आजीसोबत लग्न, Video मागील सत्य जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 52 वर्षीय आजीची प्रेम कहाणीची चर्चा सुरु आहे. या आजीने 21 वर्षीय तरुणाशी लग्न केलं. पण हे लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
Dec 17, 2022, 12:23 PM ISTमाजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागसोबत झाला मोठा धोका!
माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागही अपवाद ठरला नाही.
Jul 31, 2022, 12:05 PM ISTया व्यक्तीला भारी पडला Bike Stunt, तोल गेला आणि...पाहा हा व्हिडीओ
काही लोक खूप धाडसी असतात आणि कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारण्यास घाबरत नाहीत.
Sep 12, 2021, 06:35 PM ISTViral Video : उकळत्या पाण्यात हात जोडून बसलाय चिमुकला, व्हिडीओ पाहून तुमचाही होईल संताप
सध्या सोशल मीड्यावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्काच बसेल.
Sep 8, 2021, 04:12 PM IST...म्हणून भडकला नेहा कक्करचा Ex Boyfriend हिमांश कोहली
नेहाची माफी मागताना...
Nov 11, 2020, 08:41 AM ISTहिंदुस्थानची काळजी करु नका, ओवेसींचा इम्रान खान यांच्यावर हल्ला
हिंदुस्थानी मुस्लिमांची काळजी सोडा आणि आपला देश संभाळा असा टोला इम्रान खान यांना लगावला आहे.
Jan 5, 2020, 03:52 PM ISTसूर्यातून येतो 'ॐ'चा आवाज - किरण बेदी
नेटिझन्सनी बेदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Jan 4, 2020, 07:55 PM IST
सहा लाखांहून अधिक लोकांनी युट्युबवर पाहिला Padmavati full Movie
चित्रपटाशी निगडीत वाद जितका जास्त तितकी त्याला प्रसिद्धी अधिक मिळते.
Nov 21, 2017, 08:35 AM ISTकिरण बेदींनी शेअर केलेला व्हिडिओ हिराबेन मोदींचा नव्हताच तर...
पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...
Oct 20, 2017, 07:52 PM ISTमुख्यमंत्र्यांचा अवमान, फेक व्हिडिओ यू ट्यूबवर व्हायरल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरमधून पडले, असा एक व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर टाकला असून हा फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Apr 18, 2017, 09:00 PM IST`बच्चन बोल`वर अमिताभ भडकला, केली माफीची मागणी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं अमिताभ बच्चन म्हणत असल्याचा एक व्हीडिओ यूट्यूवर झळकला. मात्र हा व्हिडिओ फेक आहे. त्यावर बिग बीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
Aug 22, 2013, 02:05 PM IST