fahad ahmad

भगव्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्रेग्नंसी फोटो शूट करणारी स्वरा भास्कर ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Swara BhaskarTroll : स्वरा भास्करनं सोशल मीडियावर तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे काही फोटो शेअर केले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 16, 2023, 05:41 PM IST

Swara-Fahad Reception : स्वरा-फहाद यांच्या रिसेप्शन पार्टीत दिग्गजांची उपस्थिती, Rahul Gandhi यांच्यासह पाहा कोण-कोण

Swara Bhaskar आणि Fahad Ahmad यांच्या वेडिंग रिसेप्शनमधला हा व्हिडीओ आहे. स्वरा आणि फहाद यांनी 12 फेब्रुवारी रोजी रजिस्जर मॅरेज केलं होतं. तर त्यांनी काल म्हणजेच 16 मार्च रोजी लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली होती. स्वराच्या लग्नात राहुल गांधी यांच्यासोबतच जया बच्चन यांनी देखील हजेरी लावली होती. 

Mar 17, 2023, 10:53 AM IST

सगळं काही ठरल्यानंतरही Swara Bhaskar आणि फहाद अहमदनं केलं नाही लग्न!

Swara Bhaskar नं गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीत समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद यांच्याशी रजिस्टर मॅरेज केलं. त्या दोघांचे त्यावेळी अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. यासाठी आमचं लग्न अजून बाकी आहे आम्ही पुढच्या महिन्यात लग्न करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. 

Mar 14, 2023, 06:55 PM IST

Swara Bhaskar Suhagrat : स्वरा भास्करचे लग्नानंतर बेडरूममधील private फोटो व्हायरल

swara bhaskar suhagrat photo viral :स्वरा भास्करने शेअर केले सुहागरातचे फोटो आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. सगळीकडे तिच्या या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळालीswara bhaskar suhagrat photo viral 

Mar 3, 2023, 04:49 PM IST

Swara Bhaskar आणि फहाद अहमद यांचं लग्न वैध नाही; बरेलीच्या मौलाना यांचं मोठं वक्तव्य

Swara Bhaskar Wedding : स्वरानं कोर्ट रजिस्टर विवाह केल्यापासून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. 

Feb 19, 2023, 10:36 AM IST

Who is Fahad Ahmad: स्वरापेक्षा 4 वर्षांनी छोटा, आबू आझमी कनेक्शन अन् PhD... जाणून घ्या कोण आहे फहद अहमद?

Swara Bhasker Marries Fahad Ahmad: स्वरा भास्करने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या लग्नासंदर्भातील घोषणा करताना फहदला टॅग केलं आहे.

Feb 16, 2023, 07:25 PM IST

शप्पथ! तुझ्या लग्नात नक्की येईन... तीन वर्षापूर्वी जेव्हा Swara ने Fahad ला दिली होती लग्नाची हिंट

 Swara Bhaskar : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सपा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

Feb 16, 2023, 06:43 PM IST