eye care

आंघोळीनंतर डोळे लाल का होतात? तज्ज्ञांनी सांगितले कारण

आंघोळीनंतर किंवा पाण्याने चेहरा धुतल्यानंतर डोळे लाल झाले असतील किंवा डोळ्यांना सूज आली असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Jul 1, 2024, 06:14 PM IST

सतत लॅपटॉप, कॉम्प्युटरचा वापर करताय? मग 'अशी' घ्या डोळ्यांची काळजी

हल्ली बरेचजण ऑफिसचे काम करण्यासाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करतो. पण हे तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक असते. यापासून तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स.

Jan 21, 2024, 11:28 PM IST

Eye Care : पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय

पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी 'हे' करा उपाय

Jul 30, 2023, 10:47 PM IST

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

उन्हाळ्यात डोळ्यांची आग होतेय?, अशी घ्या काळजी

Apr 22, 2023, 03:58 PM IST

Eye Care Tips : डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Diet Plan For Eye Health :  काम असो किंवा मनोरंजन आपला बराच वेळ स्क्रिन समोर जातो. ऑफीसमध्ये दिवसभर कॅम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर काम करण्यात वेळ जातो.

 

Apr 10, 2023, 04:51 PM IST

Eye Care Juice: डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आवळ्याचा रस, असा करावा वापर

Amla juice for eye sight and immunity : आवळ्याचा ज्यूस तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरतो. जाणून घ्या त्याचे फायदे.

 

Nov 6, 2022, 11:55 PM IST

कमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...

जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील. 

Oct 11, 2022, 04:54 PM IST

Tunnel Vision: डोळ्यांचा असा एक गंभीर आजार, ज्यामध्ये तुम्ही थेट लोकांना धडकता

हा आजार आपल्यापैकी कुणालाही होऊ शकतो. म्हणूनच या आजारबत जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

Sep 17, 2022, 03:25 PM IST

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या

काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. 

Aug 12, 2022, 10:11 PM IST

तुम्हीही हैराण आहात डार्क सर्कल्समुळे..मग ही बातमी वाचलीच पाहिजे

बऱ्याचदा मेकअप करून ते लपण्याच्या प्रयत्न आपण करतो मात्र यावर कायमचा उपाय करणं खूप गरजेचं आहे 

Jul 31, 2022, 06:28 PM IST

रात्री फोन वापरताना ब्राइटनेस खूपच कमी ठेवता का? मग तुम्ही खूप मोठी चुक करताय, यामुळे तुमच्या डोळ्यांवर होतोय परिणाम

फोनचा अगदी कमी ब्राइटनेस देखील तुमच्या डोळ्यांवर ताण आणत आहे. आता हे कशामुळे बोललं जातंय? आणि मग असं असेल तर, स्क्रीनची ब्राइटनेस नक्की ठेवायचा तरी किती?

Jul 14, 2022, 09:03 PM IST

डोळ्यांखालील काळी वर्तुळे फक्त 2 दिवसात होतील दुर, घरी असलेल्या 'या' 5 गोष्टींचा असा करा वापर

जर तुम्हाला फक्त 2 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील, तर तुम्ही येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता. 

Jul 12, 2022, 04:26 PM IST

तुमच्याही डोळ्यातून पाणी येतं का? मग त्या मागे असू शकतात 'ही' कारणं

डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.

May 4, 2022, 07:31 PM IST

Eye Care Tips : डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी सोपे उपाय

बराच वेळ मोबाईल पाहिल्याने डोळ्यांच्या पापण्या कमी वेळा उघड झाप करतात. ज्यामुळे नंतर डोळ्यांना अस्पष्ट दिसू लागतं.

Aug 7, 2021, 06:49 PM IST