exposed

गोव्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघड

बॉलिवूडसह अनेक चित्रपटात काम केलेली हायप्रोफाईल अभिनेत्री झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने वेश्‍या व्यवसायात गुंतल्याचं उघड झालंय. एका आंतरराज्यीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पणजी पोलिसांनी केलाय. पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोगस ग्राहकाद्वारे सापळा रचून पोलिसांनी तेलगू अभिनेत्रीसह दलाल आयेशा सय्यद हिला अटक केली.

Jun 4, 2015, 11:09 AM IST