explained

आज ऑलिम्पिक्समध्ये Neeraj Chopra चा सामना! किती वाजता? कुठे पाहता येणार LIVE?

Paris Olympics 2024 Neeraj Chopra Match Timing: नीरज चोप्राने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं होतं. त्या विजयानंतर आज नीरज पुन्हा ऑलिम्पिकच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्याचा सामना किती वाजता आणि कुठे लाइव्ह पाहता येईल जाणून घ्या...

Aug 6, 2024, 08:00 AM IST

Explained: T-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हार्दिकला उपकर्णधारपदावरुन का काढलं? गिलची वर्णी कशी लागली?

Explained Why Hardik Pandya Replaced By Shubman Gill: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला हा निर्णय हार्दिकच्या चाहत्यांना धक्का देणारा असला तरी यामागील कारणं समजून घेतली पाहिजेत

Jul 19, 2024, 07:52 AM IST
Loksabha Election 2024 Fadanvis Explained Why Prafulla Patel Not Agree For Loksabha elections PT1M15S

समुद्राचं पाणी निळं का असतं? 96 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतीयाने उत्तर शोधून मिळवलं नोबेल

National Science Day Indian Who Explained Why Sea Looks Blue: आकाशाचं प्रतिबिंब पडल्याने समुद्र निळा दिसतो असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे हे लक्षात घ्या. समुद्र निळा का दिसतो हे सांगून एका भारतीयाने थेट नोबेल पुरस्कार जिंकला आहे. त्याच्याबद्दलच जाणून घेऊयात आजच्या खास दिवसानिमित्त...

Feb 28, 2024, 12:36 PM IST

HMPV : सावध राहा, काळजी घ्या! 'या' देशात झपाट्याने पसरतोय Human Metapneumovirus, भारतालाही धोका?

Human Metapneumovirus Update : कोरोनाव्हायरस नंतर जग सावरसं असून पुन्हा एकदा सुरळीतपणे सर्व काही सुरु झाले आहे. मात्र याच दरम्यान नवीन व्हायरसने घात करण्यास सुरुवात केली. हा व्हायरस देखील कोविड प्रमाणेत श्वसनमार्गाता संसर्ग होत आहे. 

Jun 2, 2023, 04:29 PM IST

Explained IPL Playoffs Scenario: मुंबई, RCB, राजस्थानमध्ये चौथ्या स्थानासाठी चुरस! समजून घ्या कोणता संघ कसा करु शकतो Qualify

Explained IPL 2023 Playoffs Scenario: प्लेऑफ्समध्ये खेळणारा अंतिम संघ कोण हे अजून निश्चित झालेलं नाही. या एका स्थानासाठी सध्या 3 संघ स्पर्धा करताना दिसत आहेत. या तिन्ही संघांसाठी पात्रतेची समिकरणं कशी आहेत पाहूयात...

May 21, 2023, 11:27 AM IST

Explained: IPL च्या प्लेऑफ्समध्ये कोण जाणार Net Run Rate ठरवणार! पण नेट रन रेट म्हणजे काय? ते कसं मोजतात?

Explained IPL What Is Net Run Rate: मुंबई आता प्लेऑफ्समध्ये जाणार की स्पर्धेतून बाहेर पडणार हे नेट रन रेटवर ठरणार आहे. मात्र अनेक स्पर्धांमध्ये ऐकायला मिळणारं नेट रन रेट म्हणजे नेमकं काय आणि ते कसं मोजतात हे अनेकांना ठाऊक नसतं.

May 17, 2023, 11:07 AM IST

महाराष्ट्रात सर्वाधिक वैद्यकीय चाचण्या होतायत, गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकडेवारी देऊन या चर्चांना पूर्णविराम दिलाय

Apr 9, 2020, 06:07 PM IST

Tata Harrier : कोणत्या वेरिएंटसोबत कोणतं फिचर्स

जाणून घ्या फिचर्स 

Dec 5, 2018, 10:03 AM IST

झी २४ तासच्या वृत्ताची दखल : सामाजिक न्याय मंत्र्यांनी मागितला खुलासा

सामाजिक न्याय मंत्र्यांनी मागितला खुलासा 

Dec 1, 2016, 07:58 PM IST

इंग्लडच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील थेरेसा मे

पंतप्रधान डेव्हीड कॅमेरून यांनी सोमवारी म्हटलंय, इंग्लडच्या पंतप्रधानपदाची सुत्रे गृहमंत्री थेरेसा या बुधवारी स्वीकारतील.

Jul 12, 2016, 12:01 AM IST

मोदी सरकारची भूमीअधिग्रहण, जीएसटी विधेयक लटकलीत

आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात सुरळीत कामकाज न झाल्याने संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. त्यामुळे मोदी सकरकाची महत्वाची दोन भूमीअधिग्रहन आणि जीएसटी विधेयक पास होऊ न शकल्याने लटकलीत.

Aug 13, 2015, 02:38 PM IST

गुप्तपणे फाशी देणं बंद, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

गु्न्ह्यात दोषी ठरलेल्याना आता गोपनीयपणे किंवा घाई घाईनं फाशी देता येणार नसल्याचं मत सुप्रिम कोर्टानं व्यक्त केलंय.

May 29, 2015, 09:00 PM IST