exam

केरळमध्ये पुजारी बनण्याच्या परिक्षेत सहा दलित मुलं पास!

केरळच्या मंदिरांत पहिल्यांदाच दलित तरुण पुजारी बनण्याची शक्यता निर्माण झालीय. 

Oct 6, 2017, 11:29 PM IST

'गणपती' लिहिणार कॉमर्सचे पेपर

पेपरला जाण्याआधी बरेच विद्यार्थी गणपतीची प्रार्थना करतात. पण जर गणपतीलाच परीक्षा द्यावी लागली तर?

Oct 5, 2017, 08:34 PM IST

मुंबई विद्यापीठाची आज परीक्षा पण अद्याप हॉलतिकीट नाही

विद्यार्थ्यांना अद्याप हॉलतिकीटच न मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Oct 5, 2017, 08:05 AM IST

विद्यार्थी अडचणीत, परीक्षा विभागाची मात्र सुट्टी

मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. पदवी परीक्षांचे प्रलंबित निकाल आणि जाहीर झालेल्या निकालात प्रचंड घोळ सुरु आहे.

Aug 12, 2017, 04:15 PM IST

पुणे विद्यापीठाचा प्रताप, परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना दाखवलं गैरहजर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Jul 26, 2017, 06:04 PM IST

पावसामुळे उशीर झालेल्या 'टीईटी'च्या परीक्षार्थींना नाकारला प्रवेश

पावसामुळे 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा' अर्थात 'महा टीईटी'च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचलेल्या परीक्षार्थींना परीक्षेला मुकावं लागलंय. 

Jul 22, 2017, 04:15 PM IST

कासवगतीनं लागणाऱ्या निकालांची राज्यपालांकडून गंभीर दखल

मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे निकाल उशीरा लागत असल्या प्रकरणाची कुलपती म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

Jul 4, 2017, 09:46 PM IST

बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर

बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. बारावीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेय.

Jun 7, 2017, 01:04 PM IST