euro cup

स्पेनच ठरलं 'युरोपिअन किंग'

इटलीचा 4-0 नं धुवा उडवत स्पॅनिश टीम सलग दुस-यांदा युरोपियन चॅम्पियन झाली. या विजयासह त्यांनी तिसऱ्यांदा युरो कप जिंकण्याची किमया साधली. फुटबॉलच्या इतिहासात तीन मेजर टायटल जिंकत स्पॅनिश टीमनं नवा इतिहास रचला आहे.

Jul 2, 2012, 10:32 AM IST

Exclusive– युरोचा कपचा थरार

फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये होणार आहे. या थरार महामेळाची बित्तम बातमी आम्ही देणार आहोत.

Jun 30, 2012, 04:40 PM IST

थिरकल्या ललना, युरो कपमध्ये 'नवा खेळ'

युरो कपचा थरार आता अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मॅचेसमध्ये विजयासाठी मैदानावर प्लेअर्सची चढाओढ दिसलीच..तर मैदानाबाहेर आपल्या देशाच्या टीम्सला समर्थन करणाऱ्या ललनांमध्येही चांगलीच चढाओढ दिसली.

Jun 27, 2012, 11:45 PM IST

जर्मनी, पोर्तुगाल उपांत्यपूर्व फेरीत

युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत रविवारी रात्री 'ब' गटातील संघांमध्ये साखळीतील सामन्यांत जर्मनी आणि पोर्तुगाल संघांनी विजय मिळवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Jun 18, 2012, 11:09 AM IST

युरो कपचा थरार... कोण राहणार कोण जाणार?

लंडन ऑलिम्पिकपूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे.

Jun 8, 2012, 03:58 PM IST

युरो कपचा वीनर सांगणार डुक्कर...

युरो कप २०१२ सुरू व्हायला अवघे काही तास उरले आहेत. पोलंड आणि युक्रेनमध्ये तर प्रत्येक युरो कपच्या तयारींवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. या सर्व धामधुमीत युरो कपच्या प्रत्येक मॅचआधी त्या मॅचचं भविष्य वर्तवण्याकरता 'ख्र्याक द पिग' तयारीला लागला आहे.

Jun 7, 2012, 11:17 AM IST

युरो कप जिंकणार तरी कोण?

आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात क्रीडा फॅन्सना लंडन ऑलिम्पिकपूर्वी वेध लागले आहेत ते युरो कप 2012 टूर्नामेंटचं...फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये पार पडणार आहे.

Jun 5, 2012, 04:35 PM IST