equity

आजोबांनी 1994 ला खरेदी केले SBI चे शेअर्स, 30 वर्षानंतर नातवाचं नशिब फळफळलं, आत्ताची किंमत पाहून डोळे गरगरतील

Power of equity investment : शेअर बाजारात लॉन्ग टर्म गुंतवणूक का करावेत? याची प्रचिती देणारं एक उदारहण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका नातवाला आजोबांनी घेतलेल्या शेअर्सचा कसा फायदा झाला पाहा...

Apr 2, 2024, 06:44 PM IST

Warren Buffett : वॉरन बफेट देताहेत गुंतवणूकीचं रहस्य! तुम्ही श्रीमंत झालात म्हणून समजा

 हाच तो फॉर्म्यूला ज्यामुळे वॉरन बफेट बनले इंवेस्टटमेंट गुरु...

Aug 30, 2022, 12:58 PM IST

डॉलरच्या तूलनेत रूपयाची घसरण सुरूच... जाणून घ्या 'असा' होणार तूमच्या खिश्यावर परिणाम!

डॉलर हा वेगाने घसरायला लागलाच होता त्यातून तो आता 74 वरून 80 वर गेला आहे. 

Jul 21, 2022, 01:08 PM IST

ब्लूचिप शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्या 5 भन्नाट स्किम; 10 वर्षात मिळाला लाखोंचा परतावा

इक्विटी मार्केटमध्ये लार्ज कॅप असा सेगमेंट आहे. जो मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा तुलनेने जास्त सुरक्षित मानला जातो.

Nov 19, 2021, 11:13 AM IST

शेअर बाजार आवडे सर्वांना! NSE मध्ये एप्रिल 2021 नंतर 50 लाख गुंतवणूकदार वाढले

चालू आर्थिक वर्षात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)मध्ये आतापर्यंत 50 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे.

Aug 16, 2021, 07:52 AM IST

सोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?

तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो. 

Aug 17, 2015, 09:06 AM IST