entertenment news

...म्हणून माझी पत्नी प्रसिद्धीपासून दूर; 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलचा खुलासा

Sunny Deol Koffee with Karan: सनी देओल आणि बॉबी देओल याची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. 'कॉफी विथ करण'च्या आठव्या पर्वातल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करण देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. 

Nov 1, 2023, 02:24 PM IST

महाराष्ट्राची लाडकी सून तेजश्री प्रधान पुन्हा चढणार बोहल्यावर, म्हणाली, 'मला लग्न करायचंय पण...'

Tejashree Pradhan Husband Expectations:  आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक आहे. सध्या एका मुलाखतीतून ती याबद्दल खुलासा केला आहे. 

Oct 14, 2023, 01:37 PM IST

आमिरच्या चित्रपटात 'या' भूमिकेसाठी अक्षय कुमारने दिलं होतं ऑडिशन, मात्र नशिबाची नव्हती साथ

हिंदी सिनेमाला यशाच्या शिखरावर नेण्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

Jul 21, 2021, 08:33 PM IST

सपना चौधरीने चाहत्यांना सांगितली लग्नाची तारीख, चर्चा तर होणारच...

सपनाची अल्बम गाणी नेहमीच चर्चेत असतात

Jul 14, 2021, 11:16 PM IST

सोशल मीडियावर प्रियंकाच्या 'या' ड्रेसची चर्चा नेमकी का सुरुये? जाणून घ्या

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Jul 14, 2021, 11:08 PM IST

बॉलिवूड सिनेमांत सई ताम्हणकरची वर्णी, सोशल मीडियावर सईचीच चर्चा

सईने आता पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

Jul 14, 2021, 10:30 PM IST

सुनील शेट्टीची मुलगी अथिया- क्रिकेटर के एल राहुलच्या नात्यावर सुनील शेट्टी म्हणतो ....

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु आहेत

Jul 14, 2021, 07:45 PM IST

'लालसिंग चढ्ढा'... टीमवर लावलेल्या आरोपांना अखेर उत्तर, स्पष्टीकरणात म्हणाले...

आमिर खानच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'लालसिंग चड्ढा'चं शूटिंग पूर्ण झालं आहे. 

Jul 14, 2021, 07:08 PM IST

बी ग्रेड चित्रपटात झळकली होती मान्यता, बदनामीच्या भीतीवर संजय दत्तने हा उपाय काढला?

बॉलिवूडच्या जगात अशी अनेक कपल आहेत, जी लोकांना खूप आवडतात

Jul 14, 2021, 06:48 PM IST

सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसणार सोनाक्षी, बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा 'मंडी'

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपल्या कारकिर्दीची सुरूवात दबंग चित्रपटातून सलमान खानबरोबर केली. 

Jul 5, 2021, 09:18 PM IST

LOVE STORY : राहुल वैद्यने गर्लफ्रेंन्ड दिशा परमारला केलं होतं हटके प्रपोज

गायक राहुल वैद्य बिग बॉस 14 मधील सगळ्यात दमदार स्पर्धकांपैकी एक होता

Jul 2, 2021, 03:57 PM IST

नेहा कक्करने चुकून शेअर केला बाथरूममधला फोटो? नेहा होतेय सोशल मीडियावर ट्रोल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते.

Jul 1, 2021, 07:53 PM IST