england win 5th test

Ashes 2023: शेवटच्या सामन्यात इंग्लंडने केली ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नाची 'राख'; स्टुअर्ट ब्रॉडचा शेवट गोड!

Ashes 2023, England win 5th Test: शेवटच्या दिवशी दोन विकेट घेत स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) कांगारूंची दैना उडवली. इंग्लंडने हा थरारक सामना 49 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली, असं म्हणावं लागेल. 

Jul 31, 2023, 11:07 PM IST