eng vs nz

'लाज वाटली पाहिजे', World Cup सामन्यांमध्ये रिकामी मैदानं; सेहवाग म्हणतो 'तिकिटं फुकट...'

वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात खेळाडूंपेक्षाही रिकाम्या खुर्च्यांनी सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात फक्त 15 ते 17 हजार प्रेक्षक होते. 

 

Oct 6, 2023, 03:22 PM IST

न्यूझीलंडच जिंकणार यंदाचा World Cup! पहिल्याच सामन्यात शिक्कामोर्तब? 2007 पासून...

World Cup England vs New Zealand : अहमदाबादच्या मैदानावर झालेला इंग्लंडविरुद्ध न्यूझीलंड सामन्यामध्ये न्यूझीलंडने 2019 च्या पराभवाचा वचपा काढला.

Oct 6, 2023, 09:28 AM IST

Rachin Ravindra : इंग्लंडला चोपणाऱ्या रचिनचं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!

England Vs New Zealand : इंग्लंडला चोपणाऱ्या Rachin Ravindra चं नाव कसं पडलं? इंडियाशी खास कनेक्शन!

Oct 5, 2023, 09:24 PM IST

ENG vs NZ : न्यूझीलंडने काढला पराभवाचा वचपा! इंग्लंडचा 9 गडी राखून लाजीरवाणा पराभव

England Vs New Zealand : मागील वर्ल्ड कपच (cricket world cup) फायनलमधील झालेल्या पराभवाचा बदला न्यूझीलंडने घेतला आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला 9 गडी राखून पराभूत केलं.

Oct 5, 2023, 08:39 PM IST

ENG vs NZ : जो रुटने शोधून काढला 'रिव्हर्स सुपला', शॉट पाहून ट्रेंट बोल्टही झाला थक्क; पाहा Video

England vs New Zealand : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे वर्ल्डकप (CWC 2023) स्पर्धेतील पहिल्या सामन्यात जो रूटने कमालीचा शॉट खेळला.

Oct 5, 2023, 06:46 PM IST

...म्हणून सचिन तेंडुलकर World Cup Trophy घेऊन मैदानात आला; जाणून घ्या कारण

Viral Photos Sachin Tendulkar World Cup 2023 Trophy: क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला आजपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घटान सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का मिळाला तो सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून...

Oct 5, 2023, 03:23 PM IST

World Cup 2023 : 'स्टेनगन'ने दिली रोहित शर्माला वॉर्निंग! म्हणतो, 'तुला शाहीनविरुद्ध खेळायचं असेल तर...'

Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने (Dale Steyn) शाहीन आफ्रिदीचा सामना करताना रोहित शर्माला (Rohit Sharma) इशारा दिला आहे.

Oct 4, 2023, 04:29 PM IST

वर्ल्ड कपचा पहिला सामना 40,000 जण मोफत पाहणार, भाजप 'या' लोकांना देणार तिकिटं?

आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना होणार असून 40 हजार जणांना पहिला सामना मोफत पाहाता येणार आहे. यासाठी खास प्लान तयार करण्यात आलाय. 

Oct 3, 2023, 08:08 PM IST

World Cup 2023 स्पर्धेपूर्वी मोठी बातमी, 'या' कारणाने उद्घाटन सोहळा होणार नाही?

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता केवळ एक दिवसाचा अवधी राहिलाय. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

Oct 3, 2023, 04:17 PM IST

Ben Stokes : आधी निवृत्ती अन् आता कमबॅक, गुडघ्याचं ऑपरेशन असतानाही म्हणतो 'वर्ल्ड कप खेळणार'

England vs New Zealand, Ben Stokes : बेन स्टोक्सने शेवटचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध १९ जुलै २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळला. यानंतर, त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र...

Sep 8, 2023, 07:23 PM IST

ENG vs NZ 2nd Test: अखेरच्या क्षणी फिरलं पारडं, न्यूझीलंडचा 1 धावेने थरारक विजय; पाहा नेमकं काय घडलं?

ENG vs NZ Test : इंग्लंडला विजयासाठी 2 धावा आणि न्यूझीलंडला 1 विकेटची गरज असताना सामना शेवटच्या क्षणी दोन्ही बाजूने जाऊ शकला असता. त्यानंतर निकाल (England vs New Zealand) न्यूझीलंडच्या बाजूने गेला.

Feb 28, 2023, 09:32 AM IST

न्यूझीलंडच्या 'या' खेळाडूने मोडला रॉस टेलरचा रेकॉर्ड; सर्वाधिक धावा करणारा पहिला किवी फलंदाज!

Kane Williamson Record: न्यूझीलंडचा स्टार फलंदाज फलंदाज केन विल्यमसनने इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात शानदार शतक (Kane Williamson Century) झळकावलं. त्यामुळे न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

Feb 27, 2023, 04:40 PM IST

ENGvs NZ: लिव्हिंगस्टनचा अफलातून SIX, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...'कडकsss'

England vs New zealand, Livingstone : बिग बॉस बटलर आणि लिव्हिंगस्टन मैदानात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना आकाशातील चांदणं दाखवत होते. ओव्हर होती 16 वी... ओव्हरचा पाचवा बॉल...

Nov 1, 2022, 05:55 PM IST

जेम्स अँडरसनने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला आहे

Jun 13, 2022, 08:36 PM IST

ICC T20 World Cup : न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, इंग्लंडवर 5 विकेटने केली मात

आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत (ICC T20 World Cup) अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ निश्चित झाला आहे

Nov 10, 2021, 11:06 PM IST