eng vs nz

ICC World Test Championship Final न्यूझीलंडच्या या रणनितीमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

न्यूझीलंडच्या रणनितीचा टीम इंडिया कसा करणार सामना? टीम इंडियाचे गोलंदाज ठरतील का गेमचेंजर?

Jun 11, 2021, 09:34 AM IST

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी मोठी बातमी, या स्टार गोलंदाजानं सोडलं क्रिकेट?

सस्पेंड झाल्यानंतर हा दिग्गज खेळाडू डिप्रेशनमध्ये? घेतला मोठा निर्णय

Jun 11, 2021, 07:07 AM IST

WTC 2021आधी न्यूझीलंडला मोठा धक्का, इंग्लंड विरुद्ध सीरिजमध्ये 2 स्टार खेळाडू जखमी

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज आणि स्पिनरला दुखापत

Jun 9, 2021, 09:39 AM IST

सामन्यादरम्यान चाहत्याची विचित्र गोष्ट कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये चाहत्याने नेमकं काय केलं पाहा व्हिडीओ

Jun 9, 2021, 08:00 AM IST

ENG vs NZ 1st Test: डेब्यूमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजने मोडला 39 वर्षांपूर्वीचा विक्रम

आधी दादाचा विक्रम मोडला... मग द्विशतक झळकवलं आता टीम इंडियाचं हा रेकॉर्ड मोडून टेन्शन वाढवलं

Jun 6, 2021, 12:50 PM IST

8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटवर बॉलरला मागावी लागली माफी, नेमकं काय प्रकरण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड 2 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरू आहे. या सीरिजच्या पहिल्याच दिवसाचा खेळ संपल्यानंतर 3 विकेट्ससह न्यूझीलंड संघाने 246 धावा केल्या आहेत.

Jun 3, 2021, 12:37 PM IST

ENG VS NZ: इंग्लंडला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर टेस्ट सीरिजमधून बाहेर

आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करून काच बाहेर काढण्यात आली होती. 

May 17, 2021, 10:13 AM IST

मॅच दरम्यान नग्न अवस्थेत मैदानात घुसला हा व्यक्ती, पीचवर केला डान्स

मैदानात नग्न अवस्थेत धावत होता व्यक्ती

Jul 4, 2019, 02:37 PM IST

न्यूझीलंडचा इंग्लंडवर ८ विकेटने विजय ( पाहा स्कोअरकार्ड )

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नववा सामना होत आहे.  

Feb 20, 2015, 07:33 AM IST