emoji

जरा जपून! Thumps Up चा इमोजी पाठवला अन् झाला 50 लाखांचा दंड; काय दुर्बुद्धी झाली अन्...

Trending News : सोशल मीडिच्या माध्यमातून जग इतकं जवळ आलं आहे की विचारून सोय नाही. बरं, या माध्यमामुळं एकमेकांशी संवाद साधणंही सोपं झालं आहे. पण, अनेकदा हा संवाद महागातही पडू शकतो हेसुद्धा खरं. 

 

Jul 10, 2023, 09:48 AM IST

Emojis : शब्दांवाचून भावना सहजपणे व्यक्त करणाऱ्या इमोजींचा शोध लावला तरी कुणी?

Emojis : एक इमोजी वापरून तुम्ही खूप काही व्यक्त करु शकता. इतकं सोप्पं असतं ते. पाहा कोणी लावला याचा शोध....  इमोजींच्या जन्माची कहाणी तशी बरीच रंजक आहे, तुम्ही पाहिली का? 

Jan 16, 2023, 04:17 PM IST

तुम्ही वापरत असलेल्या Thumbs-up Emoji चा खरा अर्थ माहितीये का? जाणून व्हाल थक्क

Thumbs-up emoji branded 'inappropriate' by Gen-Z:  पूर्वी इमोजीचा वापर आनंद व्यक्त करण्यासाठी केला जात असे आणि ते एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावाच्या स्वरूपात दाखवले जात असे.मात्र आता वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी वापरता आले आहे. 

Oct 13, 2022, 03:12 PM IST

Emoji चा रंग पिवळा का असतो माहिती आहे? कोणत्या इमोजीला सर्वाधिक पसंती? जाणून घ्या

आनंद, दु:ख, उत्साह आणि राग व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर केला जातो. असं असलं तरी अनेकदा प्रश्न पडतो की हे इमोजी पिवळ्या रंगाचे का असतात?

Aug 25, 2022, 12:50 PM IST

ईमोजी ! खरंच 'त्या' भावना जगतो का?

माणसाच्या आयुष्यात नाती आणि नात्यातला संवाद जिवंत असला की तो भरभरून जगतो.  इमोजीला भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग समजला जातो. पण या सगळ्यात आपण खरंच त्या भावना 'जगतो' असं तुम्हाला वाटतं का? 

Jul 22, 2022, 03:52 PM IST

सगळ्यात जास्त 'या' इमोजीचा वापर करतात लोक... तुम्हाला त्याचा अर्थ माहितीय का?

असा एक इमोजी आहे, जो गेल्या वर्षभरात सर्वाधीक वापरला गेला आहे, परंतु तरी देखील लोकांना त्याचा अर्थ माहित नाहीय.

May 18, 2022, 08:38 PM IST

मित्रांशी गप्पा मारताना Red Heart पाठवाल, तर जेलमध्ये जाल...

आपण सोशल मीडियासाईटचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, त्यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी whatsaap चा वापर करतो.

Feb 23, 2022, 01:55 PM IST

WhatsApp चं जबरदस्त फीचर लवकरच बाजारात... आता मेसेजवरही यूजर्स देऊ शकणार इमोजीसह प्रतिक्रिया

फेसबुक, इन्स्टाग्राम, आयमेसेज आणि अगदी लिंक्डइन सारख्या अ‍ॅप्सवर हे वैशिष्ट्य आधीच उपलब्ध आहे. 

Sep 5, 2021, 02:28 PM IST

तुम्हाला या इमोजींचा अर्थ माहीत आहे का? चॅटिंग करताना काळजी घ्या, नाहीतर होईल गडबड

Emoji Meaning : जर तुम्हाला चॅटिंग करण्याची आवड असेल तर व्हॉट्सअॅपवर वापरल्या जाणाऱ्या या इमोजींचा अर्थ जाणून घ्या, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Aug 20, 2021, 08:19 AM IST

फेसबूकप्रमाणे आता हे फिचर ट्विटरवरही येणार....ट्विटला देता येणार असाही प्रतिसाद?

ट्विटरसुद्धा (Twitter) आता फेसबूकच्याच (Facebook) पावलावर पाऊल टाकतेय का, असं दिसतंय. कारण फेसबूकचे काही फिचर्स आता ट्विटरवरही तुम्हाला पाहायला मिळू शकतात. 

Mar 25, 2021, 01:26 PM IST

ईमेलमध्ये इमोजीचा वापर ठरतो निगेटीव्ह इमेजचे कारण

 इमेल पाठवत असताना तुम्ही जर इमोजीचा वापर करत असाल तर सावधान! हे इमोजी तुमची इमेज निगेटीव्ह ठरवण्यास कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे इमेल पाठवताना काळजी घ्या.

Aug 16, 2017, 04:45 PM IST

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 

Jun 17, 2017, 02:22 PM IST

आता इमोजी बनणार तुमचा पासवर्ड

आपला मोबाईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधतात. तुम्हीही न्युमरिक लॉक, पॅटर्न लॉक, फिंगरप्रिंट, वॉईस तसेच आयस्कॅनर यासारखे अनेक अॅप्स वापरले असतील. मात्र आता एक असे अॅप आलेय ज्यामुळे तुम्ही इमोजीपासून तुमचा पासवर्ड बनवू शकणार आहात.

May 12, 2017, 06:15 PM IST

ही इमोजी तुम्ही वापरत असाल तर नक्की वाचा

ऑनलाईन चॅटिंग करताना आपण अनेक इमोजींचा वापर करतो, मात्र एका रिचर्सनुसार 'फेस विथ टियर्स ऑफ जॉय' इमोजी, हा आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय इमोजी आहे.

Jan 12, 2017, 05:13 PM IST