SBI Alert | तुम्हालाही ही लिंक आली असेल तर चुकूनही क्लिक करू नका; बँकेचं खातं होईल रिकामं
तुमचं एसबीआय बँकेत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची! तुम्हाला '... तर या लिंकवर क्लिक करा' असा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. एसबीआय खातेधारकांना अशा एसएमएसमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये, असा मेसेज आल्यास त्वरित डिलीट करावा असं बँकेकडून सांगण्यात आल आहे.
May 23, 2022, 01:01 PM IST'या' अभिनेत्रीला कधीही मेल पाठवू नका!
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने हॉलीवूडमध्ये देखील आपला ठसा उमटवला आहे.
Dec 7, 2017, 02:45 PM ISTजगातील एकही कॉम्प्युटर विश्वासार्ह नाही - डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.
Jan 2, 2017, 09:05 AM ISTएक्सक्लुझिव्ह : कंगनानं ऋतिकला पाठवलेले हेच ते ईमेल...
अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता ऋतिक रोशन यांच्या भांडणात आता एक जोरदार ट्विस्ट आलाय. कंगनानं ऋतिकला पाठवलेले काही ई-मेल लीक झालेत. यामध्ये तीनं स्वत: आपल्याला 'अॅस्पर्जर सिन्ड्रोम' असल्याचं म्हटलंय.
Apr 22, 2016, 08:20 AM ISTबराक ओबामा यांचे ई-मेल हॅक : रिपोर्ट
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे ई-मेल रशियातील हॅकर्स हॅक करुन वाचल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
Apr 26, 2015, 03:36 PM ISTकामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना डिस्टर्ब केलं तर खबरदार!
ऑफिसमध्ये दिवसभर राबून घरी आल्यानंतरही फोन कॉल्स आले, ई-मेल्स आले तर त्यांना शांतपणे किंवा त्रासून उत्तरं देणं हे काही मुंबईकरांसाठी नवीन नाही.
Sep 12, 2013, 03:08 PM IST