'इतकी मजा आली की...'; रागिनी MMS 2 मध्ये सनी लियोनीसोबत बाथरुम सीनवर करणवीरचा खुलासा
Karan Veer Mehra on Scene with Sunny Leone : करण वीर मेहरानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी लियोनीसोबत 'रागिनी MMS 2'मध्ये दिलेल्या सीन विषयी सांगितलं आहे.
Jan 25, 2025, 04:33 PM IST'कसं वाटलं सप्राइज?' हार्दिकच्या वाढदिवशीच नताशाने शेअर केली 'या' व्यक्तीसोबतची Romantic पोस्ट; चाहत्यांना बसला धक्का
Hardik Pandya Ex Wife Natasa Post: तिच्या पोस्टची सध्या नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.
Oct 12, 2024, 02:31 PM IST'बिग बॉस ओटीटी'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
'बिग बॉस ओटीटी'चे पहिले पर्वाची विजेती दिव्या अग्रवाल ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विश यादव ठरला होता.
Apr 13, 2024, 03:20 PM ISTसर्व काही देखावाच! घर भाड्याचं अन् हप्त्यांवर कार, एल्विश यादवच्या पालकांचा धक्कादायक दावा
सध्या एल्विश यादव न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाचा त्याच्या कुटूंबीयांवर खूप परिणाम झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एल्विशची आई सुषमा यादव आणि वडील राम अवतार यांनी एल्विशवरील सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
Mar 20, 2024, 01:40 PM ISTयुट्यूबर एल्विश यादवला अटक, रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांची अॅक्शन
Elvish Yadav Arrested : युट्यूबर एल्विश यादवला रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी केली अटक
Mar 17, 2024, 03:50 PM ISTElvish Yadav Snake Venom Case: सापाच्या विषातून नशा करतात म्हणजे नेमकं काय? ज्याचा रेव्ह पार्टीत होतो वापर?
एल्विश यादव आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा अवैध पुरवठा या प्रकरणाने आता जोर पकडला आहे. याबाबत एफएसएल अहवालही समोर आला असून त्यामुळे एल्विशच्या अडचणी वाढू शकतात. शरीरात गेल्यावर मृत्यू ओढवणारे विष रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी कसे वापरले जाते? याशी संबंधित सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.
Feb 16, 2024, 06:30 PM ISTSlap Day : बॉलिवूडमधील कधी न विसरू शकणारे 'हे' चापट!
कालच व्हॅलेन्टाईन डे झाला आहे आणि अशा प्रकारे सगळ्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत काल चांगला वेळ घालवला आहे. अशात आता दुसरीकडे आपल्याला बोलायचं झालं तर व्हॅलेन्टाईन डे च्या विरोधात काही लोक होते. त्यांनी अॅन्टी व्हॅलेन्टाईन वीक सुरु केला. त्याची सुरुवात ही स्लॅप डेनं झाली आहे. त्यात बॉलिवूडमध्ये असे काही लक्षात राहिलेले स्लॅप म्हणजेच कानशिलात आहेत. ते पाहुया...
Feb 15, 2024, 06:47 PM ISTCelebs who Lost Temper : आदित्यनं फेकला माईक, प्रियांकानं लगावली कानशिलात; चाहत्यांवर 'या' सेलिब्रिटींनीही उगारला हात
Celebs who Lost Temper : अमुक एका अभिनेत्याच्या जीवनात नेमकं काय सुरुये इथपासून तमूक एका अभिनेत्रीनं आता नेमकी कोणती स्टाईल फॉलो केलिये इथपर्यंतची माहिती या माध्यमातून मिळते. याशिवायच माहिती मिळते ती म्हणजे सेलिब्रिटी आणि त्यांच्या भोवती असणाऱ्या वादाच्या वलयाची.
Feb 13, 2024, 11:52 AM ISTएल्विश यादव प्रकरणात राऊतांचे गंभीर आरोप; फडणवीसांनी दिलं उत्तर
DCM Devendra Fadnavis Revert MP Sanjay Raut Allegation On Elvish Yadav Case
Nov 4, 2023, 03:10 PM ISTरेव्ह पार्टी म्हणजे काय? काय होतं या पार्टीत, भारतात का आहे बंदी?
Elvish Yadav Rave Party : रेव्ह पार्टी म्हणजे सामन्य पार्टी नसते, या पार्टीत सहभागी झालेले केवळ डान्स, ड्रिंक्स आणि फूडची मजा घेत नाहीत. तर या पार्टीत मोठ्या प्रमाणावर नशा केली जाते. या तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
Nov 4, 2023, 03:09 PM ISTरेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला
Salman khan advice for elvish yadav : सलमान खाननं 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री करणाऱ्या एल्विश यादवला महत्त्वाचा असा मोलाचा सल्ला दिला आहे.
Nov 4, 2023, 01:35 PM IST'रेव्ह पार्टी करायची आहे, सापाचं विष पाहिजे' मेनका गांधींच्या जाळ्यात असा अडकला Elvish Yadav
Elvish Yadav Rave Party: YouTuber आणि Big Boss OTT विजेता एल्विश यादव याच्यासहित चार जणांना रेव्ह पार्टीत नशेसाठी सापाचं विष वापरल्याप्रकरणी रंगेहाथ अटक करण्यात आलं. एल्विशला अटक करण्यासाठी बीजेपी खासदार आणि पीएफएच्या अध्यक्षा मेनका गांधी यांनी जाळं विणलं होतं.
Nov 4, 2023, 01:24 PM ISTPolitics | एल्विशला ड्रग्ज प्रकरणावरुन राऊत-राणे आरोप प्रत्यारोप
Nitesh Rane Revert Sanjay Raut Allegation On CM And DCM On Elvish Yadav
Nov 4, 2023, 01:20 PM ISTसापाच्या विषाने दूर होतात 'हे' आजार
Snake venom Benifits: काही ठिकाणी सापांची शेती करुन लाखोंची कमाई केली जाते. सापाच्या विषाने बनवलेले औषध हृदय रोगासाठी उपयोगी पडते. उच्च रक्तदाबावर उपाय म्हणून देखील याचा वापर केला जातो. हार्ट फेल समस्येसाठी देखील सापाच्या विषाने बनवलेले औषध उपयोगी येते. जरराका पिट वायपर सापाच्या विषाने बनवलेले औषध खूप फायदेशीर ठरते.
Nov 3, 2023, 06:06 PM ISTसापाच्या विषाची किती रुपयांना होते विक्री?
सापाच्या विषाची किती रुपयांना होते विक्री?
Nov 3, 2023, 05:25 PM IST